व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावमधील कुंभारवाडा परिसराचे नामकरण श्री संत गोरोबाकाका नगर असे करण्याची मागणी । Talegaon Dabhade

शुक्रवारी (दि.11) तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी विजयकुमार सरनाईक यांची कुंभार समाज बांधवांनी भेट घेतली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 15, 2024
in लोकल, शहर
Demand to rename Kumbhar wada locality in Talegaon Dabhade as Sri Sant Goroba kaka Nagar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील कुंभारवाडा परिसराचे श्री संत गोरोबाकाका नगर असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक कुंभार समाजातील नागरिकांनी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्याकडे लेखी निवेदन सादर करीत केली आहे.

शुक्रवारी (दि.11) तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी विजयकुमार सरनाईक यांची कुंभार समाज बांधवांनी भेट घेतली. सदर भेटी दरम्यान तळेगाव दाभाडे येथील कुंभार वाडा या परिसराचे श्री संत गोरोबाकाका नगर असे नामकरण करण्यात यावे, असे लेखी निवेदन श्री संत गोरोबाकाका सेवा मंडळाचे अध्यक्ष कैलास दरेकर व खजिनदार दिनेश दरेकर यांनी दिले.

सदर निवेदन वाचून याबद्दल लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाइल, असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले. यावेळी निवेदन देताना श्री संत गोरोबाकाका विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी नामदेव दरेकर, दशरथ दरेकर, गणेश दरेकर, गौरव दरेकर, दिनेश दरेकर, प्रणव दरेकर,अथर्व दरेकर आदी समाज बांधव उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! चेन्नई एक्सप्रेस आणि आणि गदग एक्सप्रेस आता पर्यटननगरी लोणावळा येथेही थांबणार
– मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्या शाळांना पारितोषिक वितरण
– प्रसिद्ध मराठी विनोदी अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन, वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास । Actor Atul Parchure Died


dainik maval jahirat

Previous Post

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आज जाहीर होणार, आचारसंहिता देखील लागू होणार, दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

Next Post

मोठी बातमी ! दुपारी 12 वाजता होणार राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी, ‘हे’ 7 जण बनणार आमदार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra Legislature Vidhan Bhavan

मोठी बातमी ! दुपारी 12 वाजता होणार राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी, 'हे' 7 जण बनणार आमदार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.