व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ग्रामपंचायत आंबी अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न । Maval News

भुमिपुजन समारंभास आमदार शेळके समवेत जेष्ठ नेते रामनाथ घोजगे, बाबासाहेब घोजगे, भरत घोजगे, खंडू पवार, समीर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 15, 2024
in लोकल, ग्रामीण
BhumiPoojan of various development works under Gram Panchayat Ambhi Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : ‘या भागासाठी आजपर्यंत विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हा निधी महत्त्वाचा ठरणार आहे. आज भूमिपूजन झालेली कामे ग्रामस्थांच्या सहकार्याने लवकरच सुरु होतील,’ असे आमदार सुनील शेळके म्हणाले. ग्रामपंचायत आंबी अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन (दि.14) संपन्न झाले. यावेळी आमदार शेळके बोलत होते.

Novel NIBR Ads

पुढे बोलताना आमदार शेळके म्हणाले की, ‘या भागातील मायबाप जनतेने मला नेहमीच मनापासुन साथ दिली आहे. आपल्या प्रेमाने, विश्वासाने आणि पाठिंब्यानेच मला प्रत्येक आव्हानांचा सामना करायला बळ मिळालं. तुमची साथ,तुमचं प्रेम असंच कायम राहू द्या. माझं प्रत्येक काम हे तुमच्या हितासाठीच असेल.’

भुमिपुजन समारंभास आमदार शेळके समवेत जेष्ठ नेते रामनाथ घोजगे, बाबासाहेब घोजगे, भरत घोजगे, खंडू पवार, समीर जाधव, रुपेश घोजगे, नारायणराव ठाकर, संपत दाभाडे, सरपंच माधुरी जाधव, प्रदीप बनसोडे, विक्रम कलावडे, नारायण शिंदे, सागर शिंदे, किसन शिंदे, जितेंद्र घोजगे, निलेश घोजगे, सय्यद जहांगीर, संतोष घोजगे व ग्रामस्थ उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! चेन्नई एक्सप्रेस आणि आणि गदग एक्सप्रेस आता पर्यटननगरी लोणावळा येथेही थांबणार
– मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्या शाळांना पारितोषिक वितरण
– प्रसिद्ध मराठी विनोदी अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन, वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास । Actor Atul Parchure Died


dainik maval jahirat

Previous Post

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२२-२३ अंतर्गत विभागस्तरीय निकाल जाहीर, पाहा विजेत्या गावांची यादी

Next Post

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आज जाहीर होणार, आचारसंहिता देखील लागू होणार, दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
ECI

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आज जाहीर होणार, आचारसंहिता देखील लागू होणार, दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Teachers

दिलासादायक निर्णय! ग्रामीण व दुर्गम भागात इयत्ता नववी-दहावीच्या वर्गांची एकत्रित पटसंख्या २० असेल तरीही मिळणार तीन शिक्षक

June 28, 2026
Threatening of journalists by public representatives will not be tolerated Maval Taluka Marathi Journalists' Association

लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांना धमकावणे खपवून घेणार नाही ; मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन

June 28, 2026
Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

आमदार सुनील शेळके यांच्या मागणीला यश ; केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश

June 28, 2026
Approval granted for permanent pictorial postal cancellation mark for Shrimant Mahadji Shinde Memorial Vadgaon Maval

वडगावच्या ऐतिहासिक वारशाचा राष्ट्रीय सन्मान ! श्रीमंत महादजी शिंदे स्मारकास कायमस्वरूपी चित्रमय टपाल शिक्क्यास मान्यता

June 27, 2026
Cancel the Pavana closed water channel project permanently

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

June 27, 2026
MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.