व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

क्रॅश बॅरियर ठरतायेत गंभीर अपघाताचे कारण; सलग दुसऱ्या दिवशी द्रुतगतीमार्गावर भीषण अपघात

मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक रहदारी असणारा द्रुतगती मार्ग आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 10, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
Fatal-Car-Accident

Photo Courtesy : Nilesh Garade


मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक रहदारी असणारा द्रुतगती मार्ग आहे. दररोज हजारो लाखो वाहने या मार्गावरुन मार्गक्रमण करत असतात. अतिवेग, वाहनावरील नियंत्रण सुटणे किंवा अन्य काही कारणांमुळे द्रुतगती मार्गावर अनेकदा अपघातही होत असतात. परंतू, मागील 40 दिवसांत झालेल्या अपघातापैकी दोन अपघात सर्वांनाच विचारात टाकणारे आहेत. याचे कारण म्हणजे सुरक्षेसाठी म्हणून रस्त्याच्या बाजूला लावलेले लोखंडी पोल ( क्रॅश बॅरियर ) गंभीर अपघाताचे कारण बनत आहे. ( Fatal Car Accident At Somatane Exit On Mumbai Pune Yashwantrao Chavan Expressway )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

आज शनिवारी (18 मार्च) सकाळी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सोमाटणे टोलनाका एक्झिटवळ एक भीषण अपघात झाला. यात अतिवेगात असलेली कार एका संरक्षक पोलला धडकली. मात्र या अपघातात हा पोलच उखडून कारमध्ये घुसला आणि अपघाताची तीव्रता अधिक वाढली. सुदैवाने सदर अपघातात कुणी दगावले नसून प्रवासी जखमी झालेत, पैकी एक जण गंभीर जखमी आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर किलोमीटर 86 वर सोमाटणे एक्झिट इथे हा अपघात घडला. वाहनचालक (गाडीक्रमांक 23 बी.एच. 5560 ए किया कार) हा मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होतो, तेव्हा सोमाटणे टोलनाका इथे नियंत्रण सुटून हा अपघात झाला.

हेही वाचा – मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गहुंजे हद्दीत भीषण अपघात, अनियंत्रित कारची दुभाजकाला धडक, चालक गंभीर जखमी

शनिवारी झालेला अपघात आणि काही दिवसांपूर्वी याच मार्गावर झालेला अपघात, यातून रस्त्याच्या बाजूला असलेल्या या सुरक्षारक्षक पोल ( क्रॅश बॅरियर ) आणि लोखंडी जाळ्या यांच्या क्षमतेवर, क्वालिटीवर प्रश्न निर्माण होत आहे. धडक बसताच तुटणारे लोखंडी पोल ( क्रॅश बॅरियर ) किंवा जमिनीपासून उखडणारे पोल हे किती तकलादू आहेत, हे यातून दिसते. अपघात रोखण्यासाठी किंवा अपघाताची तीव्रता कमी व्हावे, यासाठी असणार हे घटकच अपघाताची तीव्रता वाढवतात, असे स्पष्ट दिसत आहे. ( Fatal Car Accident At Somatane Exit On Mumbai Pune Yashwantrao Chavan Expressway )

अधिक वाचा –

– मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आढे गावाच्या हद्दीत अत्यंत भीषण अपघात, तीन जण जागीच ठार
– तळेगावात अपघातग्रस्त घोडीला जीवदान, वन्यजीव रक्षक मावळ आणि गोशाळेच्या प्राणीमित्रांनी दाखवली तत्परता – व्हिडिओ


Previous Post

मोठी बातमी! ज्येष्ठ मराठी अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा, अनेकांकडून शोक व्यक्त

Next Post

धोकादायकरित्या रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या ट्रकला दुचाकीची धडक; 2 दुचाकीस्वार ठार, मिंडेवाडीजवळील घटना

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Accident

धोकादायकरित्या रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या ट्रकला दुचाकीची धडक; 2 दुचाकीस्वार ठार, मिंडेवाडीजवळील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade Municipal Council threatens punitive action against those who throw garbage in open

Talegaon Dabhade : उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून दंडात्मक कारवाईचा बडगा

March 6, 2026
bjp-party-flag

मावळ भाजपाचा मोठा निर्णय ; सर्वोच्च अधिकार असलेली कोअर कमिटी बरखास्त, युवा नेतृत्वाकडे देणार सुत्र

March 6, 2026
Way cleared for construction of new flyover at Karla Phata Maval MSRDC approves project and fund

मोठी बातमी ! कार्ला फाटा येथे उड्डाणपूल उभारण्याचा मार्ग मोकळा ; ‘एमएसआरडीसी’कडून प्रकल्पास मान्यता

March 6, 2026
CM Devendra Fanavis dedicates state budget to Ajit Pawar memory award and memorial announce

मुख्यमंत्र्यांकडून राज्याचा अर्थसंकल्प अजित पवारांच्या स्मृतींना समर्पित ; स्व. अजितदादांचे स्मारक अन् त्यांच्या नावाने पुरस्काराची घोषणा

March 6, 2026
CM Devendra Fadnavis announces loan waiver in budget Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme

मुख्यमंत्र्यांकडून अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा ! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर

March 6, 2026
Sant Tukaram Maharaj Bij ceremony 2025 concluded with enthusiasm in Dehu Pune

तुकाराम बीज २०२६ : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा ३७८ वा सदेह वैकुंठगमन सोहळा देहूमध्ये संपन्न

March 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.