व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आढे गावाच्या हद्दीत अत्यंत भीषण अपघात, तीन जण जागीच ठार

पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगतीमार्गावर किलोमीटर 82.00 दरम्यान आढे गावाच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 17, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर, शहर
Car-truck-accident-on-Mumbai-Pune-Expressway

Photo Courtesy : Gurunath Sathilkar


एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगतीमार्गावर किलोमीटर 82.00 दरम्यान, उर्से टोलनाक्याजवळ आढे गावाच्या हद्दीत आज (शुक्रवार, 17 मार्च) एक भीषण अपघात घडला आहे. एका मालवाहतूक ट्रकला भरधाव कारने पाठीमागून धडक दिली. यात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

प्राप्त माहितीनुसार, मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली कार क्रमांक एम.एच. 04 जे.एम. 5349 ही किलोमीटर 82.00 च्या दरम्यान समोरच्या ट्रक क्रमांक आर.जे. 09 जी.बी. 3638 याला मागून जोरदार धडकली. ही धडक एवढी भीषण होती की त्यातील चालकासह दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटलची यंत्रणा, पवना हॉस्पिटलची राणी अ‌ॅम्बुलन्स या अपघातात मदत कार्य करत होते. महामार्ग पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली यातील वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. ( Car and truck accident on Mumbai Pune Expressway Three dead on the spot accident occurred near Urse toll plaza )

अधिक वाचा –

– अत्यंत दुःखद बातमी! मावळ तालुक्यातील ‘त्या’ जखमी शिवभक्ताचा उपचारादरम्यान मृत्यू, शिलाटणे गावावर शोककळा
– दुर्दैवी घटना! अरुणाचल प्रदेशात भारतीय सैन्याच्या चिता हेलिकॉप्टरचा अपघात, दोन जवान शहीद, शोधकार्यानंतर अवशेष सापडले
– ‘माझ्या मावळच्या भूमीपुत्रांना बोटींग व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्या’ – आमदार सुनिल शेळके


Previous Post

‘माझ्या मावळच्या भूमीपुत्रांना बोटींग व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्या’ – आमदार सुनिल शेळके

Next Post

अवकाळीने आणली अवकळा! पवनमावळातील शिळींब, मोरवे, चावसर, तुंग गावांतील शेतकरी संकटात; वीट व्यावसायिकांचेही नुकसान

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Unseasonal-Rain-in-Maval-Taluka

अवकाळीने आणली अवकळा! पवनमावळातील शिळींब, मोरवे, चावसर, तुंग गावांतील शेतकरी संकटात; वीट व्यावसायिकांचेही नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.