व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘मुलाला नोकरीला लावतो’ असे सांगत बापाची 5 लाखाची आर्थिक फसवणूक; तळेगाव दाभाडे येथील धक्कादायक प्रकार । Maval Crime

दिनांक 22 फेब्रुवारी 2021 ते 12 ऑगस्ट 2021 या कालावधीत तळेगाव दाभाडे इथे हा प्रकार घडला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 9, 2024
in लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


सार्वजनिक बांधकाम विभागात (पी.डब्ल्यू.डी.) नोकरीला लावण्याच्या आमिषाने युवकाच्या वडिलांकडून 5 लाख रुपये घेतले. मात्र, मुलाला नोकरीला न लावता आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिनांक 22 फेब्रुवारी 2021 ते 12 ऑगस्ट 2021 या कालावधीत तळेगाव दाभाडे इथे हा प्रकार घडला. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

प्रमोद पंढरीनाथ चौधरी (वय 66, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी कैलास विश्वनाथ भालेराव (वय 36, रा. तळेगाव दाभाडे) याच्यावर भादवी कलम 420, 406 अन्वये गुन्हा दाखल करत त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ( fraud of 5 lakhs with lure of employment talegaon dabhade police crime news maval )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांच्या मुलाला सार्वजनिक बांधकाम खात्यात (पी.डब्लू.डी) खात्यात नोकरी लावतो असे कैलास भालेराव याने नोककरीचे आमिष दाखवले. त्यातून त्याने चौधरी यांच्याकडून 5 लाख 7 हजार रुपये घेतले. त्यानंतर चौधरी यांच्या मुलाला नोकरीला न लावता त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस उपनिरिक्षक मुल्ला हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

अधिक वाचा –
– शिवली गावचा पै. विपुल आडकर ठरला ‘मावळ केसरी’ किताबाचा मानकरी; पै. सनम शेख बनली ‘महिला मावळ केसरी’ । Maval Kusti Kesari
– पार्थ पवार शिरूरमधून लढणार की मावळमधून? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं… । Ajit Pawar & Parth Pawar
– मोठी बातमी! भुगावजवळील मानस तलावात कारमध्ये आढळला मृतदेह, गाडी तरंगताना दिसल्यावर प्रकार उघडकीस, परिसरात खळबळ । Pune News


dainik maval jahirat

Previous Post

अबब… विद्यार्थ्याला मिळाले 200 पैकी 214 गुण! तलाठी भरती परीक्षेत नेमका काय घोटाळा झालाय? वाचा सविस्तर । Talathi Bharti

Next Post

भटके-विमुक्त समाजासाठी शासनाचा पुढाकार; शिधापत्रिका वितरणासाठी दिनांक 15 जानेवारी ते 14 मार्चपर्यंत विशेष मोहिम

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
ration-card

भटके-विमुक्त समाजासाठी शासनाचा पुढाकार; शिधापत्रिका वितरणासाठी दिनांक 15 जानेवारी ते 14 मार्चपर्यंत विशेष मोहिम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.