व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिवली गावचा पै. विपुल आडकर ठरला ‘मावळ केसरी’ किताबाचा मानकरी; पै. सनम शेख बनली ‘महिला मावळ केसरी’ । Maval Kusti Kesari

संजय उर्फ बाळासाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या भव्य मावळ केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 8, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Maval-Kesari

Photo Courtesy : Team Dainik Maval


महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळाभाऊ भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष बाळाभाऊ घोटकुले यांनी मावळ केसरी 2023-24 कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत शिवली गावच्या विपुल आडकरने मावळ केसरीचा किताब पटकाविला. तर, तळेगावचा समर्थ गोवेकर कुमार केसरी आणि सोमाटणेची सनम शेखने महिला केसरीची मानकरी ठरली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या मान्यतेनेव नामदार बाळासाहेब भेगडे स्नेह ग्रुप आणि पै. बाळासाहेब घोटकुले युवा मंचच्या वतीने संजय उर्फ बाळासाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या भव्य मावळ केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिवली गावचा राष्ट्रीय खेळाडू विपुल नारायण आडकर याने मळवंडी ठुले गावच्या दिनेश ज्ञानेश्वर ठुले याचा पराभव करून मानाचा मावळ केसरी कुस्ती किताब पटकावला आहे. यावेळी ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान पोलीस उपअधीक्षक विजय चौधरी हेही उपस्थित होते. ( Maval Kusti Kesari Tournament 2023 )

या स्पर्धेचे उद्‍घाटन माजी ऑलिंपिकवीर कुस्तीगीर मारुती आडकर, विद्यापीठ चॅम्पियन चंद्रकांत सातकर, संभाजी राक्षे, निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, तालुका अध्यक्ष भाऊसाहेब गुंड यांच्या हस्ते झाले. तर पारितोषिक वितरण माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, ‘महाराष्ट्र केसरी’ विजय चौधरी, काका पवार, अमोल बुचडे आदींच्या हस्ते झाले.

अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे नियमित करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही । Maval Lok Sabha
– विजय जाधव यांच्या उपस्थितीत मावळ तालुका काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक; संघटनात्मक बांधणीसाठी खास नियोजन
– मावळच्या विकासासाठी ‘भारत विकास ग्रुप’ कंपनीची आमदार सुनिल शेळकेंना साथ; इंद्रायणी भात पीक वाढीसाठी करणार प्रयत्न


Previous Post

पार्थ पवार शिरूरमधून लढणार की मावळमधून? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं… । Ajit Pawar & Parth Pawar

Next Post

शेतात टॉवर बसवण्याच्या बहाण्याने गरीब शेतकऱ्याची फसवणूक, शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल । Maval Crime News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

शेतात टॉवर बसवण्याच्या बहाण्याने गरीब शेतकऱ्याची फसवणूक, शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल । Maval Crime News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
Maval Diwad Gram Panchayat distributes 5 percent disability fund to beneficiary disabled citizens

दिवड ग्रामपंचायतीकडून लाभार्थी दिव्यांग नागरिकांना ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप

April 15, 2026
administration has started land acquisition process to develop MIDC areas in Baur Brahmanwadi Karunj areas Maval

बौर, ब्राम्हणवाडी, करूंज परिसरात एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात

April 14, 2026
Shubhra Gade from Maval won gold medal in state level powerlifting competition in Sangli

सांगली येथील राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मावळच्या शुभ्रा गाडे हिने पटकाविले सुवर्णपदक ; आंध्रप्रदेशात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

April 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.