व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ज्ञानज्योती फाऊंडेशनमार्फत पवळेवाडी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य

कामगार आणि मजुर वर्गातील तसेच गरजू व वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ज्ञानज्योती फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने शैक्षणिक चळवळ हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 20, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
educational-materials-distributed

Photo Courtesy : Ramdas Wadekar


ज्ञानज्योती फाऊंडेशन ( Gyanjyoti Foundation ) यांच्या “शैक्षणिक चळवळ” उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळा पवळेवाडी, केंद्र भोयरे (ता. मावळ जि. पुणे) येथील गरजू व वंचित विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रामुख्याने कामगार तसेच मजूर वर्गाची मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. यावेळी संस्थेचे सचिव नरेंद्र उमाळे, खजिनदार अमर चव्हाण, मा. राहुल पाटील, प्रमोद पवळे, तानाजी पवळे मुख्याध्यापक अमोल मेहरकर उपस्थित होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जात असलेल्या कामगार आणि मजुर वर्गातील तसेच गरजू व वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ज्ञानज्योती फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने शैक्षणिक चळवळ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यातून गरजू व वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत आहे.

शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि गणवेश मोफत दिली जातात. पण इतर शैक्षणिक साहित्य पालकांना विकत घ्यावे लागते. आर्थिक दुर्बल पालकांना सदरचे साहित्य विकत घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांच्या या अडचणी दूर करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.

अधिक वाचा –
– खासदार श्रीरंग बारणेंच्या माध्यमातून दिव्यांगांना आवश्यक साहित्यांचे वाटप; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात
– विद्युत विभागाच्या विविध कामांसाठी वडगाव नगरपंचायतला 2 कोटी 79 लाखांचा निधी मंजूर


dainik maval jahirat

Previous Post

साहेब…हे कधी थांबणार?? सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत वडगाव राष्ट्रवादीचे महावितरण कंपनीला निवेदन

Next Post

येलघोल-धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रियंका घारे यांची बिनविरोध निवड

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-gram-panchayat-election

येलघोल-धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रियंका घारे यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.