व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर । Talegaon Dabhade

मावळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयात मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 24, 2024
in शहर, ग्रामीण, लोकल
health-camp

File Image


मावळ पंचायत समिती समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे, ग्रामीण रुग्णालय, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांच्यावतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय वैद्यकीय तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 46 विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करण्यात आली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

मावळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयात मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात नेत्रदोष, कर्णदोष, वाचादोष, अस्थिव्यंग, बहुविकलांग, सेरेब्रल पाल्सी, बौद्धिक अक्षमता या विविध प्रवर्गातील 46 दिव्यांग विद्यार्थ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. (Free medical checkup camp for disabled students at Dr Bhausaheb Sardesai Rural Hospital Talegaon Dabhade)

वडगाव मावळ ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. वर्षा पाटील, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या डॉ. मनिषा गावंडे, डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. दर्पण महेशगौरी, मेडिकल सोशल वर्कर अश्विनी वनारसे, शिक्षण विस्तार अधिकारी शोभा वहिले यांचे विशेष सहकार्य मिळाले. विशेष साधन व्यक्ती शीतल शिशुपाल, विशेष शिक्षक स्मिता जगताप, साधना काळे, सुमित्रा कचरे, शकिला शेख, लता वणवे यांनी शिबिराचे संयोजन केले.

अधिक वाचा –
– सिडकोच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा, वाढीव रक्कम होणार कमी, लवकरच मिळणार ताबा । Maval Lok Sabha News
– पुढील 30 वर्षांचा विचार करून मुळशी धरणाची उंची वाढवावी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश; वाचा काय म्हणाले अजितदादा । Pune News
– IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाचे लोणावळा शहर आणि ग्रामीण भागात छापे; 1 लाखाचा गुटखा जप्त, 2 जण ताब्यात । Lonavala Crime News


Previous Post

पिंपरी-चिंचवडला आता मुळशी धरणातून पाणी; शहरासाठी 10 टीएमसी कोटा राखीव ठेवण्यास मुख्यमंत्री शिंदे सकारात्मक

Next Post

पुणे जिल्ह्यातील जलरथाला हिरवा झेंडा; विविध योजनांची माहिती देण्यासाठी 13 तालुक्यातील 1 हजार 843 गावांतून फिरणार चित्ररथ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Jalarath-Of-Jal-Shakti-Ministry

पुणे जिल्ह्यातील जलरथाला हिरवा झेंडा; विविध योजनांची माहिती देण्यासाठी 13 तालुक्यातील 1 हजार 843 गावांतून फिरणार चित्ररथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
Maval Diwad Gram Panchayat distributes 5 percent disability fund to beneficiary disabled citizens

दिवड ग्रामपंचायतीकडून लाभार्थी दिव्यांग नागरिकांना ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप

April 15, 2026
administration has started land acquisition process to develop MIDC areas in Baur Brahmanwadi Karunj areas Maval

बौर, ब्राम्हणवाडी, करूंज परिसरात एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात

April 14, 2026
Shubhra Gade from Maval won gold medal in state level powerlifting competition in Sangli

सांगली येथील राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मावळच्या शुभ्रा गाडे हिने पटकाविले सुवर्णपदक ; आंध्रप्रदेशात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

April 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.