व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गायरान जमिनीच्या विषयावर लवकर भुमिका स्पष्ट करावी… अन्यथा मुख्यमंत्र्यांचा रस्ता अडवू – प्रकाश आंबेडकर

रेव्येनू कायद्यान्वये जो व्यक्ती सतत 12 वर्षे एखाद्या जागेवर स्थायिक राहत असेल तर तो त्या जमिनीचा कायदेशीर मालक बनतो.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 28, 2022
in महाराष्ट्र
vanchit-bahujan-aghadi

Photo : Jitratna Patait


रेव्येनू कायद्यान्वये जो व्यक्ती सतत 12 वर्षे एखाद्या जागेवर स्थायिक राहत असेल तर तो त्या जमिनीचा कायदेशीर मालक बनतो. परंतू या कायद्याचा विसर स्वतः माननीय कोर्टालाच पडला असल्याची घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. नागपूर येथे विधानभवनावर काढण्यात आलेल्या ‘इशारा मोर्चा’ मध्ये ते बोलत होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने परिवार हे मागील 40-50 वर्षांपासून गायरान जमिनिवर अतिक्रमण करून वास्तव्य करत आहेत. परंतू कोर्टाच्या एका निर्णयामुळे त्यांच्यावर आता बेघर होण्याची वेळ आलेली आहे. या सर्वांमधे महाराष्ट्र शासन हे निव्वळ बघ्याची भुमिका घेत असून स्वतःला सामान्य कुटूंबातील सांगणाऱ्या मुख्यमत्र्यांनी जर लवकरात लवकर भुमिका घेऊन गायरान जमिनीचा प्रश्न सोडवला नाही तर, रस्ता आणि आमचं नातं खुप जूनं आहे, तेव्हा आम्ही मुख्यामत्र्यांचा रस्ता थांबवू असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

….यासाठी चंद्रकांत पाटील यांचा जाहीर सत्कार व्हायला हवा

चंद्रकांत पाटील यांनी महापुरूषांबद्दल जे काही विधान केले, त्यामधे काहीही नाविन्य नसून ती संघाची खुप अगोदरची मानसिकता आहे. चंद्रकांत पाटील यांनी यामधे संघाच्या संस्थांचे नाव न घेत त्या खोके संस्कृतीतून निर्माण झाल्याची कबुलीच दिली, त्याकरिता चंद्रकांत पाटील यांच्या जाहीर सत्कार करायला पाहिजे असे प्रकाश आंबेडकर बोलले.

वंचित बहुजन आघाडी तर्फे इशारा मोर्चा चे आयोजन आज करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकुर, अशोक सोनोने, अरूंधती शिरसाठ, सविता मुंडे, डॉ निशा शेंडे, विलास वटकर, संगिता गोधनकर, शमिभा पाटील, अमित भुईगळ, डॉ रमेशकुमार गजबे, कुशल मेश्राम, राजू लोखंडे, विश्रांती रामटेके, रवी शेंडे, मुरली मेश्राम, अरविंद सांदेकर, इत्यादि पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. ( gayran land dispute prakash ambedkar Vanchit Bahujan Aghadi Agitation Nagpur )

अधिक वाचा –

– ‘बेळगाव, निपाणी, बिदरसह 865 गावे महाराष्ट्राचीच’, सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव महाराष्ट्राकडून एकमताने मंजूर!
– खळबळजनक! मावळमधील ‘या’ गावात दोन गटांत तुफान हाणामारी; अनेकजण जखमी, 8 जणांना अटक
– मावळमधील दुर्गम भागातील मोरवे शाळेला शिक्षण विस्तार अधिकारी मनोहर कुलकर्णी यांची भेट


dainik maval jahirat

Previous Post

खळबळजनक! मावळमधील ‘या’ गावात दोन गटांत तुफान हाणामारी; अनेकजण जखमी, 8 जणांना अटक

Next Post

वडगाव भाजपाकडून स्वर्गीय पंतप्रधान अटलजींच्या जयंतीनिमित्त चित्रकला आणि रांगोळी स्पर्धा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vadgaon-Maval-BJP

वडगाव भाजपाकडून स्वर्गीय पंतप्रधान अटलजींच्या जयंतीनिमित्त चित्रकला आणि रांगोळी स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.