व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 19, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवाराला किती खर्च करता येतो? जाणून घ्या सविस्तर…

भारतात सतत कोणत्या न् कोणत्या निवडणुका सुरुच असतात. या निवडणुकांमधील गैरप्रकाराला आळा घालण्याचे काम निवडणूक आयोगाकडून केले जाते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 24, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल
Gram-Panchayat-Election-2023

Photo Courtesy : Team Dainik Maval


भारतात सतत कोणत्या न् कोणत्या निवडणुका सुरुच असतात. या निवडणुकांमधील गैरप्रकाराला आळा घालण्याचे काम निवडणूक आयोगाकडून केले जाते. निवडणुकी दरम्यान उमेदवारांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाते. निवडणूक आयोगाने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारासाठी अचारसंहिता आणि नियमावली तयार केली आहे. त्यामुळे गैरप्रकार रोखण्याचे कामही होत आहे. लोकसभेपासून ग्रामपंचायत निवडणूकपर्यंत उमेदवारांना खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. पूर्वी निवडणुकीमध्ये करावयाची खर्चाची मर्यादा सर्व ग्रामपंचायतीसाठी सरसकट पंचवीस हजार रुपये एवढी होती. त्यात सुधारणा करून ग्रामपंचायत सदस्यांच्या संख्येवर ही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. हीच बाब सरपंच पदाबाबतही आहे.

सदस्य पदाच्या निवडणूकीसाठी ग्रामपंचायत सदस्य संख्येनिहाय खर्चाची मर्यादा;

  1. सदस्य संख्या 7 ते 9 : 25,000 रुपये
  2. सदस्य संख्या 11 ते 13 : 35,000 रुपये
  3. सदस्य संख्या 15 ते 17 : 50,000 रुपये

सरपंच पदाच्या निवडणूकीसाठी ग्रामपंचायत सदस्य संख्येनिहाय खर्चाची मर्यादा;

  • सदस्य संख्या 7 ते 9 : 50,000 रुपये
  • सदस्य संख्या 11 ते 13 : 1,00,000 रुपये
  • सदस्य संख्या 15 ते 17 : 1,75,000 रुपये

ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना खर्चाची मर्यादा आहे. तसेच हा निवडणूक खर्चाचा हिशोब निकाल लागल्यानंतर एक महिन्याच्या आत निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक आहे. तसेच दररोज याची माहित विहित नमुन्यात देणे आवश्यक असते. तसेच खर्चाच्या हिशोबासाठी स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक असते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

tata tiago ads may 2025

ग्रामपंचायत सदस्य संख्या आणि वार्ड संख्या;

  1. 600 ते 1500 गावच्या लोकसंख्येला ग्रामपंचायत सदस्य 7 तर वार्ड 3 असतात
  2. 1501 ते 3000 गावच्या लोकसंख्येला ग्रामपंचायत सदस्य 9 तर वार्ड 3 असतात
  3. 3001 ते 4500 गावच्या लोकसंख्येला ग्रामपंचायत सदस्य 11 तर वार्ड 4 असतात
  4. 4501 ते 6000 गावच्या लोकसंख्येला ग्रामपंचायत सदस्य 13 तर वार्ड 5 असतात
  5. 6001 ते 4500 गावच्या लोकसंख्येला ग्रामपंचायत सदस्य 15 तर वार्ड 5 असतात
  6. 7501 पेक्षा जास्त लोकसंख्येला ग्रामपंचायत सदस्य 17 तर वार्ड 6 असतात

अधिक वाचा –
– राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पिंपरी चिंचवड शहरात उद्या 25 ठिकाणी पथसंचलन, पाहा संपूर्ण यादी
– चित्रपटातील कथा वाटावी अशी घटना; दाभाडे बंधूंच्या प्रसंगावधनामुळे ‘तो’ मुलगा सुखरूप घरी पोहोचला!!
– वडगाव शहर परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार; पीएमपी बस केंद्रात ऑनलाईन पास सेवेचा शुभारंभ


dainik maval ads may 2025

Previous Post

अखेर निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा, केंद्र सरकारची मान्यता

Next Post

घोराडेश्वर डोंगराच्या कुशीत वसलेल्या श्री अमरदेवी माता मंदिर इथे भक्तांसाठी बांधण्यात येणार नवीन धर्मशाळा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Amardevi-Mata-Mandir-Talegaon-Dabhade

घोराडेश्वर डोंगराच्या कुशीत वसलेल्या श्री अमरदेवी माता मंदिर इथे भक्तांसाठी बांधण्यात येणार नवीन धर्मशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Photo Heavy rain in Vadgaon Maval city

PHOTO : पाणीच पाणी चहूकडे… वडगाव मावळ शहराला मुसळधार पावसाने झोडपले । Vadgaon Maval Rain

June 19, 2025
Ashadhi-Wari

महत्वाची बातमी : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल – लगेच चेक करा

June 19, 2025
Temporarily close dangerous tourist spots prioritize safety of tourists State Chief Secretary instructions

धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा, पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या ; राज्याच्या मुख्य सचिवांचे निर्देश

June 19, 2025
Pavana Dam

पवना धरण परिसरात जोरदार पाऊस, धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ । Pavana Dam Rain Updates

June 19, 2025
Heavy rain in Lonavala As much as 233 mm of rain recorded in a single day

मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस; लोणावळा शहरात 24 तासात तब्बल 221 मि.मी. पाऊस, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

June 19, 2025
Veteran writer Padmashri Aranyarishi Maruti Chitampalli Passes Away

अरण्यऋषी हरपला… ज्येष्ठ साहित्यिक, पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे निधन । Maruti Chitampalli Passes Away

June 18, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.