हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने वडगाव मावळ शहरात सालाबादप्रमाणे भव्य बाईक रॅली काढण्यात आली होती. मोरया प्रतिष्ठानच्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आणि मराठी नूतन वर्षाच्या स्वागतासाठी मराठी संस्कृती आणि परंपरेचे दर्शन दाखविण्यासाठी ह्या भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
गुढीपाडवा उत्सवनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य बाईक रॅलीमध्ये महिला व पुरुषांनी पारंपारिक वेशभूषेत सहभागी होऊन भविष्य काळासाठी पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. यावेळी महिला भगिनी आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी मुकुंद ढोरे यांच्या श्रीराम अॅक्वा वाॅटर एटीएमचे उद्घाटन करण्यात आले. ( Grand Bike Rally In Vadgaon Maval City On Occasion of Gudhi Padwa 2024 )
अधिक वाचा –
– ‘आम्हीच बनवलेल्या रस्त्यांवरून येऊन आम्हाला शिव्या घालू नका.. बारणे 3 लाख मताधिक्याने विजयी होतील’ – उदय सामंत
– वर्षानुवर्षांची पायपीट थांबणार.. कळकराई-मोग्रज रस्त्याला वनविभागाचा हिरवा कंदील! कळकराईकरांना गुढीपाडव्याला गोड भेट
– तब्बल एका तपानंतर कॉलेजच्या कट्ट्यावर ‘ते’ पुन्हा भेटले..! आंबी येथील कृषी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे गेट टूगेदर