व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, October 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

हिंदू नववर्षानिमित्त वडगाव मावळ शहरात भव्य बाईक रॅली । Vadgaon Maval

हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने वडगाव मावळ शहरात सालाबादप्रमाणे भव्य बाईक रॅली काढण्यात आली होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 11, 2024
in मावळकट्टा, लोकल, शहर
Grand-Bike-Rally

Photo Courtesy : Team Dainik Maval


हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने वडगाव मावळ शहरात सालाबादप्रमाणे भव्य बाईक रॅली काढण्यात आली होती. मोरया प्रतिष्ठानच्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आणि मराठी नूतन वर्षाच्या स्वागतासाठी मराठी संस्कृती आणि परंपरेचे दर्शन दाखविण्यासाठी ह्या भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

गुढीपाडवा उत्सवनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य बाईक रॅलीमध्ये महिला व पुरुषांनी पारंपारिक वेशभूषेत सहभागी होऊन भविष्य काळासाठी पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. यावेळी महिला भगिनी आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी मुकुंद ढोरे यांच्या श्रीराम अॅक्वा वाॅटर एटीएमचे उद्घाटन करण्यात आले. ( Grand Bike Rally In Vadgaon Maval City On Occasion of Gudhi Padwa 2024 )

अधिक वाचा –
– ‘आम्हीच बनवलेल्या रस्त्यांवरून येऊन आम्हाला शिव्या घालू नका.. बारणे 3 लाख मताधिक्याने विजयी होतील’ – उदय सामंत
– वर्षानुवर्षांची पायपीट थांबणार.. कळकराई-मोग्रज रस्त्याला वनविभागाचा हिरवा कंदील! कळकराईकरांना गुढीपाडव्याला गोड भेट
– तब्बल एका तपानंतर कॉलेजच्या कट्ट्यावर ‘ते’ पुन्हा भेटले..! आंबी येथील कृषी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे गेट टूगेदर


dainik maval jahirat

Previous Post

लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत लोणावळ्यामधील ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश । Maval Lok Sabha

Next Post

दुर्दैवी! सांगवडे येथे पवना नदीत बुडून तरुणाचा मृत्यू । Maval Crime

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Youth-Drowned

दुर्दैवी! सांगवडे येथे पवना नदीत बुडून तरुणाचा मृत्यू । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accidental gunshot while cleaning rifle Tragic death of former councilor son in Lonavala

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली… लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
new garbage collection vehicles septic tank cleaning vehicle inaugurated by Vadgaon Nagar Panchayat

वडगावकरांच्या सेवेत 6 नवीन घंटागाड्या आणि 1 सेप्टिक टँक गाडी दाखल ; नगरपंचायतीकडून लोकार्पण

October 5, 2026
ST Bus Image

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’, आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

October 5, 2026
Rain plays truant heat rises Kharif crops in Maval taluka at risk farmers face double crisis

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

October 5, 2026
tikona-fort-maval

तिकोना किल्ल्यावर अडकलेल्या मध्य प्रदेशातील तीन पर्यटकांची ‘शिवदुर्ग मित्र’कडून थरारक सुटका

October 4, 2026
Talegaon Dabhade Property cards PR cards distributed Kaikadi community at hands of MLA Sunil Shelke

Talegaon Dabhde : आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते कैकाडी समाजातील १७ कुटुंबांना मिळकत पत्रिकांचे (पीआर कार्ड) वाटप

October 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.