व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या अध्यक्षपदी गुलाबराव म्हाळसकर यांची निवड । Vadgaon Maval

मंचाचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत या वर्षीची कार्यकारिणी निवडण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 21, 2025
in मावळकट्टा, लोकल, शहर
Gulabrao Mhalaskar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव मावळ येथील मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या अध्यक्षपदी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. मंचाच्या वतीने दरवर्षी नवरात्रीमध्ये सरस्वती व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. यंदा व्याख्यानमालेचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे.

मंचाचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत या वर्षीची कार्यकारिणी निवडण्यात आली. या वर्षी २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान संपन्न होणाऱ्या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाची व्यापक संकल्पना विषद केली.

वडगाव सोसायटीचे अध्यक्ष नारायण ढोरे, माजी सरपंच संभाजीराव म्हाळसकर, मंचाचे संचालक बाळासाहेब बोरावके, अरुण वाघमारे, भूषण मुथा, शंकरराव भोंडवे, दीपक भालेराव, कल्पेश भोंडवे, अतुल राऊत, आतिश ढोरे, कुलदीप ढोरे, अमोल ठोंबरे, सुयश म्हाळसकर, दीपक शास्त्री, हर्षदा दुबे, वैशाली ढोरे, भक्ती जाधव, श्रेया भंडारी, सुवर्णा गाडे, कांचन ढमाले, साक्षी जोगळेकर, स्वाती मोहिरे, सुषमा जैन आदी उपस्थित होते.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष- गुलाबराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष- अजित देशपांडे, उपाध्यक्ष- अॅड. दामोदर भंडारी, कार्यक्रम प्रमुख – धनश्री भोंडवे, प्रिया राऊत, सचिव- गिरीश गुजराणी, खजिनदार – संतोष भालेराव, प्रसिद्धी प्रमुख – अतुल म्हाळसकर

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– लोणावळा शहरात अतिमुसळधार पाऊस, 24 तासांत विक्रमी 432 मिलिमीटर पावसाची नोंद; आज शाळा, कॉलेजेस बंद । Lonavala Rain
– आनंदाची बातमी ! पवना धरण 100 टक्के भरले, धरणाचे सहाही दरवाजे उघडले, 5720 क्युसेक विसर्ग सुरू । Pawana Dam Updates
– छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश; शिवसेना खासदारांकडून पंतप्रधानांचे आभार


Previous Post

‘पीएमआरडीए’कडून मावळातील प्रमुख रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी १५५ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता – पाहा यादी

Next Post

आनंदाची बातमी ! पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारणीस मंत्रिमंडळ समितीची मान्यता

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune to Lonavala Railway Route Third and Fourth Rail Track Project

आनंदाची बातमी ! पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारणीस मंत्रिमंडळ समितीची मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP candidate Pallavitai Dabhade strong in Induri-Varale Zilla Parishad group on development works

विकासकामांच्या जोरावर इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवीताई दाभाडे यांचे पारडे जड

February 3, 2026
Mahagaon villagers determined to give majority of votes to candidate Dattatray Gund and Simatai Thakar

काले-कुसगांव गटाचे उमेदवार दत्तात्रय गुंड आणि काले गणाच्या उमेदवार सिमाताई ठाकर यांना मताधिक्य देण्याचा महागाव ग्रामस्थांचा निर्धार

February 3, 2026
Voters are determined to bless NCP candidate Deepali Hulawale to build Maval

स्व. अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली हुलावळे यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचा मतदारांचा निर्धार

February 3, 2026
Voters in Karla Waksai Deoghar Village give positive support to NCP Candidate Deepali Hulavale

कार्ला, वाकसई, देवघर पंचक्रोशीतील मतदारांचा दिपाली हुलावळे यांना सकारात्मक पाठींबा ; मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द

February 3, 2026
Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.