मावळ तालुक्याचे ( Maval Taluka ) विद्यमान आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांचा दिनांक 20 ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्यात त्यांचे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. पाककला स्पर्धा, भजन स्पर्धा यांसह आता आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. ( Health Camp At Talegaon Dabhade On Occasion Of Maval MLA Sunil Shelke birthday )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पर्व आरोग्य क्रांतीचे..!!
मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या वतीने तळेगाव दाभाडे येथे 'महाआरोग्य शिबिर' आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये विविध तपासण्या, उपचार, शस्त्रक्रिया पुर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.तसेच नामांकित हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांचे सहकार्य यासाठी असणार आहे. pic.twitter.com/Rq3jkCaW8h— Sunil Shelke (@shelkesunilanna) October 11, 2022
मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशन ( Maval Development Foundation ) यांच्या वतीने तळेगाव दाभाडे येथे ‘महाआरोग्य शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये विविध तपासण्या, उपचार, शस्त्रक्रिया पुर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. तसेच नामांकित हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांचे सहकार्य यासाठी असणार आहे.
या महाआरोग्य शिबिरात नागरिकांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी करुन घ्यावी असे आवाहन स्वतः आमदार शेळके यांनी केले आहे. ( Health Camp On Occasion Of MLA Sunil Shelke Birthday )
अधिक वाचा –
आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन, जाणून घ्या कधी आणि कुठे? I MLA Sunil Shelke Birthday
कोण होणार वडगावची महासुगरण 2022 ! आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी स्पर्धा, जाणून घ्या
मुलायमसिंह गेले…पण फक्त राजकीय वारसाच नाही तर खुप मोठी संपत्तीही सोडून गेले! पाहा नेताजींकडे किती होती संपत्ती
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तात्काळ घ्या, पाहा कुणी केलीये मागणी