व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

स्तुत्य उपक्रम ! नवयुग सोशल फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना ‘मदतीचा हात’ । Maval News

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे या संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, चांदखेड या विद्यालयामध्ये नुकताच वह्या वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 4, 2024
in लोकल, ग्रामीण
Navayug Social Foundation

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे या संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, चांदखेड या विद्यालयामध्ये नुकताच वह्या वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नवयुग सोशल फाउंडेशन यांच्या वतीने गुणवंत व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात मिळाला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अर्थ उन्नती अर्बन नि. लि .बँकेचे संचालक व नवयुग सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ह. भ.प अक्षय महाराज येवले हे प्रमुख म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी युवा कीर्तनकार झी टॉकीज फेम ह. भ. प सौ.जयश्री ताई येवले यांनी विद्यार्थ्यांना याप्रसंगी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी संत, महात्मे व इतिहासातील व्यक्तिमत्त्वांचा आदर्श घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज,राणी लक्ष्मीबाई, स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील आदर्शांचा अंगीकार विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जीवनात करून स्वतःचा उत्कर्ष करावा. असे केले तर जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, असे मार्गदर्शन केले. ( Help from Navayug Social Foundation to students of New English School Chandkhed  )

या प्रसंगी जय कोचिंग क्लासेसचे संचालक संजीव भालेराव हे उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक अजिनाथ ओगले यांनी विद्यार्थ्यांना, “अभ्यास करून स्वतःमधील क्षमता विकसित करून स्वतःचा व्यक्तिमत्व विकास घडवावा,” असे आवाहन केले. विद्यालयातील जेष्ठ अध्यापक सत्यवान पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शुभांगी पवार यांनी सर्वांचे आभार मानले. विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळेस उपस्थित होते.

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्राचे लवकर वाटप व्हावे – सकल मराठा समाज
– …तर अशा संबंधितांवर कठोर कारवाई करा – आमदार सुनिल शेळके यांची मागणी – पाहा व्हिडिओ । MLA Sunil Shelke
– भुशी धरण दुर्घटना दुर्दैवी, पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर ! अजित पवार यांची विधानसभेत घोषणा


Previous Post

पीडीसीसी बँकेकडून मावळ तालुक्यातील 11 शाळांना शैक्षणिक मदत; ‘या’ विद्यालयांना शालेय साहित्यांसाठी धनादेशांचे वाटप

Next Post

खडकाळे सोसायटीच्या चेअरमनपदी सोपान काटकर यांची बिनविरोध निवड । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Khadkale Society Maval taluka

खडकाळे सोसायटीच्या चेअरमनपदी सोपान काटकर यांची बिनविरोध निवड । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde inspected work of Mumbai Pune Missing Link

बोरघाट, खंडाळा घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक ; वेगवान व सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती

April 27, 2026
Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.