व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

…तर अशा संबंधितांवर कठोर कारवाई करा – आमदार सुनिल शेळके यांची मागणी – पाहा व्हिडिओ । MLA Sunil Shelke

आमदार सुनिल शेळके यांनी पावसाळी अधिवेशनात 'पॉईंट ऑफ इन्फोर्मेशन' द्वारे या योजनेतील संभाव्य भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 3, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
Sunil-Shelke-News

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा’ लाभ घेण्यासाठी मावळ तालुक्यातील माता-भगिनींनी कोणत्याही शासकीय कार्यालयात कोणालाही पैसे देऊ नये, कोणी अशा प्रकारे पैशाची मागणी केल्यास आपल्यापर्यंत माहिती पोचवावी, असे आवाहन मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केले होते. तसेच आमदार शेळके यांनी थेट पावसाळी अधिवेशनात याबाबत आवाज उठवून शासनाने गांभीर्याने दखल घेऊन महिला-भगिनींकडुन पैशांची मागणी करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आमदार सुनिल शेळके यांनी पावसाळी अधिवेशनात ‘पॉईंट ऑफ इन्फोर्मेशन’ द्वारे या योजनेतील संभाव्य भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे अर्ज घेत असताना महिलांना चुकीची माहिती दिली जात आहे. योजनेतील अर्ज संपत असून एक रुपयाचा अर्ज घेण्यासाठी 100 रुपये मागितले जात आहेत. तलाठी कार्यालयात उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी पैशांची मागणी केली जात आहे. त्यामुळे शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात. असा प्रकार समोर आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे आमदार शेळके म्हणाले. ( Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana MLA Sunil Shelke Demand To Take Action Against Corrupt )
हेही वाचा – मोठी बातमी ! मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी बदलल्या, आता अर्ज करणे झाले सोपे, वाचा सविस्तर

मंत्री शंभूराज देसाई यांनी याला उत्तर दिले. मंत्री देसाई म्हणाले, “याबाबत मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. या योजनेत अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेत अर्ज करण्यासाठी जर कोणी पैशांची मागणी केली तर त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी (दि. 2) एका तलाठ्याला या प्रकरणी तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. या योजनेसाठी सरकारी कॅम्प लावण्याची आवश्यकता असेल तर ते लावा, असेही जिल्हा प्रशासनाला आदेश दिले असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी 1 जुलै पासून मावळ तालुक्यात अर्ज वाटप सुरू करण्यात आले आहेत.हे अर्ज भरुन आवश्यक त्या कागदपत्रांसह दाखल करण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. तसेच अनेक अटी व आवश्यक कागदपत्रांमध्ये बदल केले आहेत.

अधिक वाचा –
– शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित खासदारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
– सुजाता सौनिक बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव, जाणून घ्या त्यांच्याबद्दल । Sujata Saunik
– वडगाव नगरपंचायतीत सफाई कर्मचारी क्षमता बांधणी प्रशिक्षण शिबिर । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

भुशी धरण दुर्घटना दुर्दैवी, पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर ! अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

Next Post

मावळ तालुक्यात नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्राचे लवकर वाटप व्हावे – सकल मराठा समाज

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
sakal Maratha samaj maval

मावळ तालुक्यात नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्राचे लवकर वाटप व्हावे - सकल मराठा समाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.