व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आता कितीही पाऊस पडू दे आणि कितीही पूर येऊदे!! वाडिवळेसह ‘या’ 9 गावांची चिंता कायमची मिटली । Maval News

वाडिवळेसह नऊ गावांना जोडणाऱ्या इंद्रायणी नदीवरील पुलाचे उद्घाटन आणि लोकार्पण आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 17, 2024
in लोकल, ग्रामीण
New-Bridge-Indrayani-sunil-shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


वाडिवळेसह नऊ गावांना जोडणाऱ्या इंद्रायणी नदीवरील पुलाचे उद्घाटन ( Inauguration Of New Bridge Over Indrayani River ) आणि लोकार्पण आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. अतिशय युद्ध पातळीवर आणि प्राधान्याने हा पूल उभारण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर एक नवीन प्रशस्त पुल झाल्यामुळे या भागातील विकासाला अधिक चालना मिळणार आहे. त्यामुळे पुलाच्या लोकार्पण प्रसंगी या भागातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून फटाक्यांची आतिषबाजी आणि रोषणाई करुन आनंदोत्सव साजरा केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

जुना पुल कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात पाण्याखाली जात होता. त्यामुळे वाडीवळे, वळक, मुंढावरे, बुधवडी, सांगिसे, वेल्हवळी, नेसावे, खांडशी, उंबरवाडी येथील ग्रामस्थांचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटत होता. त्यामुळे शालेय विद्यार्थी, दुध व्यावसायिक, शेतकरी यांचे मोठे नुकसान होत होते. नवीन पुल बांधण्यासाठी 5 कोटी 85 लक्ष इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. निवडणुकीवेळी ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण करु शकलो याचे मनोमन समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया आमदार शेळकेंनी बोलताना दिली. ( Inauguration Of New Bridge Over Indrayani River Connecting Wadiwale Valak Mundhavare Budhwadi Sangise Velhavali Nesave Khandshi Umbarwadi villages Of Maval )

अधिक वाचा –
– लोणावळ्यात शनिवारी होणार ‘इंद्रायणी नदी आणि महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता’, IPS सत्यसाई कार्तिक यांचे नागरिकांना आवाहन । Lonavala News
– ब्रेकिंग! मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 6 तास महामार्ग राहणार बंद, लगेच वाचा
– इतिहासातील सोनेरी पान : वडगावचा ऐतिहासिक तह : ‘पानिपतावरील पराभवाचा वचपा मराठ्यांनी मावळभूमीवर काढला’


dainik maval jahirat

Previous Post

ह.भ.प. डॉ. पंकज महाराज गावडे यांच्या हस्ते देहू गावात श्री देवदर्शन यात्रा समितीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन । Dehu News

Next Post

श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त वडगावमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम, हजारो दिव्यांनी उजळणार पोटोबा मंदिराचे प्रांगण । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
vadgaon-maval

श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त वडगावमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम, हजारो दिव्यांनी उजळणार पोटोबा मंदिराचे प्रांगण । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.