व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ह.भ.प. डॉ. पंकज महाराज गावडे यांच्या हस्ते देहू गावात श्री देवदर्शन यात्रा समितीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन । Dehu News

श्री क्षेत्र देहू, शिळा मंदिर तसेच भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराजांचे सानिध्य दर्शन घेऊन या पवित्र भूमीत अशा प्रकारे कार्यक्रम करीत असताना समितीच्या भावनांचे महाराजांनी विशेष कौतुक केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 17, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
Devdarshan-Yatra-Committee-pune

Photo Courtesy : Team Dainik Maval


भक्तिमय विचारधारणेतून संघटित युवा शक्ती “श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे” च्या वतीने नुतन कॅलेंडर वर्षा निमित्त निर्मित “श्री दिनदर्शिका 2024” चा प्रकाशन सोहळा श्री तीर्थक्षेत्र देहू येथील जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जन्मठिकाणी “जगद्गुरुकृपांकित भाषाप्रभू ह.भ.प.डॉ. पंकज महाराज गावडे” यांच्या हस्ते संपन्न झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

श्री क्षेत्र देहू, शिळा मंदिर तसेच भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराजांचे सानिध्य दर्शन घेऊन या पवित्र भूमीत अशा प्रकारे कार्यक्रम करीत असताना समितीच्या भावनांचे महाराजांनी विशेष कौतुक केले. समितीच्या वतीने वेळोवेळी होत असलेल्या समाजोपयोगी उपक्रमांची इत्यंभूत माहिती घेत पुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुण संघटित होऊन एक वेगळाच आदर्श पुढच्या पिढी समोर ठेवत असल्याचा आनंद व्यक्त करीत पंकज महाराजांनी सदस्यांच्या संकल्पनांचे भरभरून कौतुक केले अन् पुढील वाटचाली साठी आशीर्वाद दिले. ( Publication of Calendar of Shri Devdarshan Yatra Samiti By Dr Pankaj Maharaj Gawde At Dehu )

या प्रसंगी श्री क्षेत्र देहू संत तुकाराम महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, मा.अध्यक्ष नितीन महाराज मोरे, हभप डॉ. विवेकानंद महाराज मोरे, मा. अनिल गलांडे आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या व्यस्त कार्यपत्रकातून वेळ काढून समितीच्या या समारंभास उपस्थिती दर्शविल्या बद्दल समितीच्या वतीने पंकज महाराज गावडे यांचा विशेष तथा उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सर्वांचे आभार प्रदर्शन करीत असताना येणाऱ्या काळात असेच कार्यरत राहून आपल्या भागवत पंथाच्या पताक्याची शान उंचावण्यास प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन समितीच्या प्रमुख विश्वस्तांनी दिले.

अधिक वाचा –
– ब्रेकिंग! मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 6 तास महामार्ग राहणार बंद, लगेच वाचा
– इतिहासातील सोनेरी पान : वडगावचा ऐतिहासिक तह : ‘पानिपतावरील पराभवाचा वचपा मराठ्यांनी मावळभूमीवर काढला’
– दुर्गम भागातील विद्यार्थी गिरवणार संगणकाचे धडे; कशाळमधील जिल्हा परिषद शाळेला संगणक संच भेट । Maval Gramin


Previous Post

बापूसाहेब भेगडेंवर अजित दादांकडून नवी जबाबदारी, थेट राज्य पातळीवर काम करण्याची दिली संधी! । NCP Bapu Bhegade

Next Post

आता कितीही पाऊस पडू दे आणि कितीही पूर येऊदे!! वाडिवळेसह ‘या’ 9 गावांची चिंता कायमची मिटली । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
New-Bridge-Indrayani-sunil-shelke

आता कितीही पाऊस पडू दे आणि कितीही पूर येऊदे!! वाडिवळेसह 'या' 9 गावांची चिंता कायमची मिटली । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.