मावळ तालुक्यातील अग्रगण्य श्री अमरदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, इंदोरी येथील नूतन शाखेचा उद्घाटन सोहळा सोमवार (30 जानेवारी) रोजी संपन्न झाला. ( Inauguration of new branch of Shree Amardevi Nagari Cooperative Credit Institution Indori Maval )
यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, जेष्ठ नेते शंकरराव शेलार, भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, विठ्ठलराव शिंदे, प्रशांत आण्णा ढोरे, शशिकांत शिंदे, अशोक शेलार, उद्धवराव शेलार, हिरामणराव भेगडे, जनार्दनराव भेगडे, लहूमामा शेलार, इंदोरी गावचे सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, पतसंस्थेचे संचालक, सभासद, ग्रामस्थ नागरिक माता बंधू-भगिनी उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– शिळींब गावात मराठवाडा मित्र मंडळाच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांचे एनएसएस शिबीर संपन्न, निरोप घेताना मुले झाली भावूक
– पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांना माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंच्या हस्ते कार्यदेश वाटप