व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांना माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंच्या हस्ते कार्यदेश वाटप

श्री क्षेत्र देहू नगरीत पंतप्रधान आवास योजना घरकुलांचे वाटप सोमवार (30 जानेवारी) रोजी करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 31, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
PM-Awas-Yojana-Houses Distributed

Photo : fb / Bala Bhegade


श्री क्षेत्र देहू नगरीत पंतप्रधान आवास योजना घरकुलांचे वाटप सोमवार (30 जानेवारी) रोजी करण्यात आले. ‘मावळ तालुक्यात राहणाऱ्या प्रत्येकाला स्वतःच्या हक्काचे घर मिळाले पाहिजे, हे स्वप्न पाहिले आहे. या घरकुलात राहून मुलाबाळांचे चांगले शिक्षण पूर्ण करावे, हेच आमच्या सर्वांचे उद्धिष्ट आहे. तसेच येणाऱ्या काळात देहू शहरातील जास्तीत जास्त स्वतःचे पक्के घर मिळवून देण्याचा आमचा संकल्प आहे,’ असे यावेळी बाळा भेगडे यांनी म्हटले. ( Pradhan Mantri Awas Yojana Houses Distributed In Shri Kshetra Dehugaon Bala Bhegade )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते सोमवारी पहिल्या टप्यातील 20 घरकुलांचा कार्यदेश वाटप कार्यक्रम मोठ्या उत्सहात संपन्न झाला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, मा बाळासाहेब घोटकुले, शिवसेना शहराध्यक्ष सुनील हगवणे, मा बाळासाहेब काळोखे, मा सरपंच संतोष हगवणे, संतोष चव्हाण, सागर मुसुडगे आदी प्रमुख पदाधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते.

अधिक वाचा –

– शिळींब गावात मराठवाडा मित्र मंडळाच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांचे एनएसएस शिबीर संपन्न, निरोप घेताना मुले झाली भावूक
– तळेगाव दाभाडेत ‘आरोग्य संपदा महाशिबीर’, तालुकावासियांनी आरोग्यसेवेचा लाभ घेण्याचे आमदार शेळकेंचे आवाहन


dainik maval jahirat

Previous Post

शिळींब गावात मराठवाडा मित्र मंडळाच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांचे एनएसएस शिबीर संपन्न, निरोप घेताना मुले झाली भावूक

Next Post

देहूरोड कॅन्टोमेन्ट बोर्ड प्रशासनाची आढावा बैठक संपन्न

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Review-Meeting-Of-Dehurod-Board-Administration

देहूरोड कॅन्टोमेन्ट बोर्ड प्रशासनाची आढावा बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala residents public outcry against Tata highway blocked demanding compensation for flood damages

टाटा कंपनीविरोधात लोणावळाकरांचा जनआक्रोश, महामार्ग रोखला ; पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आंदोलन

July 29, 2026
Laptops distributed to Assistant Agriculture Officers by Deputy Chief Minister Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप

July 29, 2026
Car overturns into field after road collapses at Kale-Pavananagar no remedial measures taken after accident

काले-पवनानगर येथे रस्ता खचल्याने कार शेतात उलटली, सुदैवाने जिवितहानी टळली; अपघाताच्या चार दिवसांनंतरही उपाययोजना शून्य

July 28, 2026
Rice-Cultivated-Maval

Rice Farming in Maval Taluka : ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं

July 28, 2026
SRT

SRT Rice Technique : ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या

July 28, 2026
Momentum for Nigdi-Chakan Metro Line Project Plan Presented mp shrirang barne mla sunil shelke

किवळे- रावेत- डांगे चौक- काळेवाडी- जगताप डेअरी ते चतु:श्रृंगी मेट्रो मार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्याची सूचना

July 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.