व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावची ‘इशिता’ महाराष्ट्रात नंबर वन, राज्यस्तरीय एमटीएस परीक्षेत मिळवला प्रथम क्रमांक । Vadgaon Maval

वडगाव मावळ शहरातील केशवनगर भागात राहणारी कु. इशिता कुंडलिक शिंदे हिने राज्यस्तरीय एमटीएस परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 6, 2024
in लोकल, मावळकट्टा, शहर
Ishita-Shinde-mts-exam

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव मावळ शहरातील केशवनगर भागात राहणारी कु. इशिता कुंडलिक शिंदे हिने राज्यस्तरीय एमटीएस परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. इशिता शिंदे हिचे शिक्षण सध्या पिंपळोली येथील जिल्हा परिषद शाळेत सुरू आहे. शिक्षक श्रीकांत दळवी आणि वडील कुंडलिक शिंदे यांचे इशिताला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

एमटीएस परीक्षेबरोबरच इशिताने इयत्ता आठवीची स्कॉलरशिप परीक्षा, तसेच मंथन परीक्षा यातही उत्कृष्ट गुण मिळवून राज्य क्रमवारीत स्थान मिळवले आहे. इशिताच्या या सर्वोत्तम यशाबद्दल वडगावातील मोरया प्रतिष्ठानच्या वतीने तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे आणि इतर पदाधिकारी व शिंदे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. ( Ishita Shinde from Vadgaon Maval got first rank in Maharashtra state in MTS examination )

अधिक वाचा –
– शरीराला थंडावा मिळावा म्हणून विहिरीत उडी घेतली पण आत्माच थंड झाला; टाकवे येथील दुर्दैवी घटना । Maval Accident News
– महत्वाची बातमी! कान्हे रेल्वे गेट दोन दिवस बंद राहणार, रेल्वे विभागाची माहिती, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
– ‘महायुतीचा धर्म पाळू आणि श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात स्वतःला झोकून देऊ’ – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस । Maval Lok Sabha 


Previous Post

मावळमधील बेबडओहळ गावात मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन; ग्रामस्थांनी घेतली मतदान करण्याची शपथ

Next Post

लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र संस्थेचे सुनिल गायकवाड यांची महाराष्ट्र शासनाकडून ‘मानद प्राणी कल्याण अधिकारी’ म्हणून नेमणूक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
sunil-gaikwad-shivdurg-mitra-lonavala

लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र संस्थेचे सुनिल गायकवाड यांची महाराष्ट्र शासनाकडून 'मानद प्राणी कल्याण अधिकारी' म्हणून नेमणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.