व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील बेबडओहळ गावात मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन; ग्रामस्थांनी घेतली मतदान करण्याची शपथ

मावळ तालुक्यातील बेबडओहळ येथे मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 7, 2024
in लोकल, ग्रामीण
voter-awareness-program

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील बेबडओहळ गावात आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘आपल्याला भारतीय संविधानाच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे आपण आपल्या विवेकशील बुद्धीचा वापर करून आपला हक्क बजवावा व लोकशाहीचा आदर करावा,’ असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी यावेळी केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

यावेळी शालिनी कडू, पंचायत समिती विस्तार अधिकारी शुभांगी भूमकर, ग्रामविकास अधिकारी पवार, तालुका अभियान व्यवस्थापक सुभाष गायकवाड, प्रभाग समन्वयक लक्ष्मण मुदगून, प्राजक्ता घारे आदी मान्यवरांसह गावातील हिरकणी महिला ग्रामसंघाच्या पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या. यावेळी सर्वांनी लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याची शपथ घेतली. ( voter awareness program was organized at Bebadohal in maval taluka )

‘आपल्याला भारतीय संविधानाच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे आपण आपल्या विवेकशील बुद्धीचा वापर करून तो हक्क बजावला पाहिजे व लोकशाहीचा आदर केला पाहिजे. उमेद अभियानांतर्गत निधीतून उपजीविका बळकट करण्यासाठी गावातील सर्व गरजू व गरीब महिलांनी एकत्र येऊन किमान एक तरी व्यवसाय करण्यासाठी प्रयत्नशील राहीले पाहिजे,’ असे शालिनी कडू यांनी सांगितले.

अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! कान्हे रेल्वे गेट दोन दिवस बंद राहणार, रेल्वे विभागाची माहिती, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
– ‘महायुतीचा धर्म पाळू आणि श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात स्वतःला झोकून देऊ’ – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस । Maval Lok Sabha
– राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण ताकद खासदार बारणे यांच्या पाठीशी उभी राहिल – अजित गव्हाणे यांचे आश्वासन


Previous Post

जय शिवराय..! गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भाजे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होणार

Next Post

वडगावची ‘इशिता’ महाराष्ट्रात नंबर वन, राज्यस्तरीय एमटीएस परीक्षेत मिळवला प्रथम क्रमांक । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ishita-Shinde-mts-exam

वडगावची 'इशिता' महाराष्ट्रात नंबर वन, राज्यस्तरीय एमटीएस परीक्षेत मिळवला प्रथम क्रमांक । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

अलिशान कारमधून गांजा घेऊन जात असलेल्या आरोपीस उर्से टोल प्लाझा येथून घेतले ताब्यात

May 11, 2026
Jail-And-Court

देहूरोड सामूहिक बलात्कार प्रकरण : चार नराधमांना दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा

May 11, 2026
woman died after falling from eighth floor incident at Katvi in ​​Vadgaon Maval area

Video : आठव्या मजल्यावरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू, वडगाव मावळ परिसरातील कातवी येथील घटना

May 11, 2026
Neelam Gorhe held an administration meeting regarding rape of a minor girl in Pawana Dam area ​​Lonavala

लोणावळा ग्रामीण हद्दीत पवना डॅम परिसरात झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी घेतली प्रशासनाची बैठक

May 11, 2026
Sainath Varghade from Ardav Maval has passed 10th exam after 26 years by solving English subject

‘इंग्रजी’ भाषेवर जिद्दीने केली मात ! तब्बल २६ वर्षानंतर आर्डव गावचे ‘साईनाथभाऊ’ झाले दहावी पास

May 10, 2026
Bhumi Pujan of new building of Shri Dnyaneshwar Vidyaniketan School Ajivali Javan

आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

May 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.