व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘महायुतीचा धर्म पाळू आणि श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात स्वतःला झोकून देऊ’ – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस । Maval Lok Sabha

मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ तालुका (अजित पवार गट) यांची नियोजनाची बैठक गुरुवारी (दि. 4) पार पडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 5, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
maval-taluka-ncp

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ तालुका (अजित पवार गट) यांची नियोजनाची बैठक गुरुवारी (दि. 4) पार पडली. मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली. या बैठकीला जेष्ठ नेते बबनराव भेगडे, गणेश आप्पा ढोरे, बापुसाहेब भेगडे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाबुराव वायकर, विठ्ठल शिंदे, सुभाषराव जाधव, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, गणेश काकडे, संतोष भेगडे, साहेबराव कारके, किशोर सातकर, शिवाजी असवले, मंजुश्री वाघ, दीपाली गराडे, कल्याणी काजळे तसेच मावळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या सुचनांचे पालन करत महायुतीचा धर्म पाळणार असून मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी झोकून देत काम करणार, असा निर्धार यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केला. ( न )

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी जो निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचे स्वागत करून या निवडणुकीमध्ये मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे झोकून काम करायचे असे आवाहन अजित पवार यांनी केले होते. त्या अनुषंगाने मावळ तालुका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक घेण्यात येत आहे. असे आमदार सुनिल शेळके म्हणाले. तसेच, युतीचा धर्म पाळणे हे मावळ तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्विकारले आहे. मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी झोकून देत काम करणार, असा विश्वासही आमदार शेळके यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा –
– ‘उड्डाणपूल हवा पण…’ वडगावमधील केशवनगर रेल्वे फाटकाच्या जागेवरील नियोजित उड्डाणपुलाला बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
– पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची मावळ लोकसभा मतदारसंघातील स्ट्राँग रूमला भेट, अधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश
– उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराची मशाल गावागावात पोहोचण्यास सुरुवात; संजोग वाघेरे-पाटील यांच्या गावभेट दौऱ्याला चांगला प्रतिसाद


dainik maval jahirat

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण ताकद खासदार बारणे यांच्या पाठीशी उभी राहिल – अजित गव्हाणे यांचे आश्वासन

Next Post

महत्वाची बातमी! कान्हे रेल्वे गेट दोन दिवस बंद राहणार, रेल्वे विभागाची माहिती, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Railway-Track

महत्वाची बातमी! कान्हे रेल्वे गेट दोन दिवस बंद राहणार, रेल्वे विभागाची माहिती, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.