व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार शेळके, माऊली दाभाडे यांच्या उपस्थितीत व्यापारी आणि शेतकरी बांधवांची भात खरेदी संदर्भात संयुक्त बैठक

सदर बैठकीला आमदार सुनिल शेळके देखील ( MLA Sunil Shelke ) उपस्थित होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 16, 2022
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Sunil-Shelke-Meeting

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


पीडीसीसी बँकेचे ज्येष्ठ संचालक, सहकारमहर्षी माऊली दाभाडे यांच्या उपस्थितीत व्यापारी आणि शेतकरी बांधव यांच्या समवेत पीडीसीसी बँक कामशेत येथे भात खरेदी संदर्भातील संयुक्त बैठक आज (बुधवार, 11 नोव्हेंबर) रोजी संपन्न झाली. या बैठकीला आमदार सुनिल शेळके उपस्थित होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

“शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करुन व्यापारी बांधवांनी देखील चांगल्या भावाने भात खरेदी करण्यासाठी पुढाकार घेतला, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. सर्व व्यापारी बांधव, शेतकरी बांधव व पीडीसीसी बँक यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. इंद्रायणी भाताला जागतिक स्तरावर ओळख मिळावी, चांगला दर मिळावा, मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता यावी यासाठी सुरु असलेल्या आपल्या सर्वांच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल, अशी आशा आहे”, असे यावेळी सुनिल शेळके म्हणाले.

हेही वाचा – दोन पोती खरेदी करत अजित पवारांकडून मावळमधील ‘इंद्रायणी भात खरेदी’ उपक्रमाचा शुभारंभ

‘विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या शुभहस्ते झालेल्या ‘इंद्रायणी भात खरेदी’ कार्यक्रमानंतर मावळातील माझ्या शेतकरी बांधवांचा फायदा होत आहे, याचे आज समाधान वाटते’, असेही शेळके म्हणाले.

अधिक वाचा –

– देव तारी त्याला कोण मारी! एका ड्रायव्हरच्या समयसुचकतेमुळे वाचला दुसऱ्या ड्रायव्हरचा जीव, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील घटना
– आमदार शेळकेंच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींची आढावा बैठक संपन्न


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

Next Post

वडगावकरांसाठी गुडन्यूज! पाणी पुरवठा योजनेसंदर्भात मोठी बातमी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vadgaon-Water-Supply Scheme

वडगावकरांसाठी गुडन्यूज! पाणी पुरवठा योजनेसंदर्भात मोठी बातमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Balloon sellers attack each other with knives in Lonavala bloody altercation breaks out between two individuals

लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा चाकूहल्ला ; मुंबई-पुणे महामार्गालगत झोपलेल्या दोघांमध्ये रक्तरंजित हाणामारी

October 17, 2026
horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.