व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावमध्ये भक्तीमय वातावरणात सुरु आहे काकडा आरती सोहळा

कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीमध्ये गावोगावी भक्तिमय वातावरणात काकडा आरती सोहळा संपन्न होत असतात.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 31, 2022
in लोकल, ग्रामीण, शहर
Kakada-Aarti-Vadgaon-Maval

Photo Courtesy : Ananta Kude


कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीमध्ये गावोगावी भक्तिमय वातावरणात काकडा आरती सोहळा संपन्न होत असतात. वडगावमध्येही ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरामध्ये हा काकडा आरती सोहळा संपन्न होत आहे.

काकडा आरती सोहळ्याला पहाटे पाच वाजता मंगल चरणाने सुरवात होते. त्यानंतर भूपाळ्या, भजनमालिका, वासुदेव, आंधळे पांगळे, मुका बहिरा, जग जोगी, जाते, गौळणी, शेवटी भैरवी व सर्व देवतांचे आरतीने, नाटाचे अभंग व पसायदान ने या कार्यक्रमाची सांगता होत असते. तदनंतर अल्पउपहार, चहा नाष्ट्याची व्यवस्था प्रत्येक अभिषेक मान्यवर करत असतात. या प्रसंगी महिला भगिनी जास्त प्रमाणात आरतीचे ताट घेऊन आवर्जून उपस्थित राहतात. ( Kakada Aarti Ceremony Potoba Mandir Vadgaon Maval )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, विश्वस्त सचिव अनंता कुडे, विश्वस्त सहसचिव किरण भिलारे, ऍड अशोकराव ढमाले विश्वस्त अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे आदिजन उपस्थित राहत असून, काकडा आरती सोहळ्याचे नियोजन, काकडा आरती उत्सव समितीचे जेष्ठ मार्गदर्शक बबनराव भिलारे, विनेकरी पंढरीनाथ भिलारे, विठ्ठलराव ढोरे, मधुकर पानसरे, बाळासाहेब कुडे, देवराम कुडे, शंकरराव भिलारे, शिवाजी शिंदे, महेंद्र ढोरे, ज्ञानेश्वर म्हाळसकर, संतोष ढोरे, हरियाली पानसरे, नारायणराव ढोरे, राजेंद्र म्हाळसकर, पुजारी समीर गुरव, रविंद्र तुमकर, किशोर गायकवाड, कैलास पाटोळे आदीजण करत आहेत.

अधिक वाचा –

– आमदार सुनिल शेळकेंची मावळमधील अतिदुर्गम गावात भेट, कळकराई ग्रामस्थांची दिवाळी केली गोड
– Video : मावळ तालुक्यात भात कापणीला वेग, शेतकऱ्यांकडून यंत्राद्वारे भात कापणीस प्राधान्य


Previous Post

मोठी बातमी! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; 1 ठार, 2 गंभीर

Next Post

Video : पोहण्याचा मोह जीवावर बेतला, आडगाव येथे 2 मुलांचा बुडून मृत्यू

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Drowned-Death

Video : पोहण्याचा मोह जीवावर बेतला, आडगाव येथे 2 मुलांचा बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रतिबंधित मांसाची वाहतूक होत असल्याच्या संशयातून गोरक्षकांनी कंटेनर पकडला ; वडगाव मावळ पोलिसांकडून तपास सुरू

प्रतिबंधित मांसाची वाहतूक होत असल्याच्या संशयातून गोरक्षकांनी कंटेनर पकडला ; वडगाव मावळ पोलिसांकडून तपास सुरू

March 22, 2026
Talegaon-Dabhade-Police-Station

तळेगावमधील श्री डोळसनाथ महाराज यात्रेत दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश । Talegaon Dabhade Crime

March 22, 2026
Crime

मोठी बातमी ! लोणावळा जवळील हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, २२ जणांवर गुन्हा दाखल, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त

March 22, 2026
Gudi Padwa day became historic stolen spire of temple of Goddess Ekvira Devi was recovered after 8 years

यंदाचा गुढीपाडवा ठरला ऐतिहासिक ! आई एकविरा देवीच्या मंदिराचा चोरीला गेलेला कळस तब्बल ८ वर्षांनी मिळाला परत

March 21, 2026
Pimpri-Chinchwad Municipal Corporation

‘पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पवना प्रकल्पातून 520 एमएलडी आणि आंद्रा प्रकल्पातून 100 एमएलडी पाण्याचे नियोजन’

March 21, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा शासनाचा निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.