व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, November 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळकेंची मावळमधील अतिदुर्गम गावात भेट, कळकराई ग्रामस्थांची दिवाळी केली गोड

आमदार सुनिल शेळकेंनी कळकराई गावात जात तेथील ग्रामस्थांसोबत दिवाळी सण साजरा केला तसेच ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 30, 2022
in लोकल, ग्रामीण
Kalkarai-Village-Maval-Taluka

Photo Courtesy : Twitter / Sunil Shelke


आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांनी आंदर मावळमधील अत्यंत दुर्गम भागातील शेवटचे टोक असणाऱ्या कळकराई ( Kalkarai Village ) गावामध्ये दिवाळी सणाचे औचित्य साधून भेट दिली. आमदार शेळकेंनी या गावात जात तेथील ग्रामस्थांसोबत दिवाळी सण साजरा केला तसेच ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी कळकराई ग्रामस्थांनी घरावर गुढी उभारुन आणि मिरवणूक काढून आमदार शेळकेंचे स्वागत केले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

माझ्या मावळ मतदारसंघातील अत्यंत दुर्गम भागातील शेवटचे टोक असणाऱ्या #कळकराई गावामध्ये दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज सहकाऱ्यांसमवेत गेलो होतो. ग्रामस्थांनी घरावर गुढी उभारुन व मिरवणूक काढून आमचे स्वागत केले.आपुलकीच्या या आदरातिथ्याने pic.twitter.com/xd4QLs2d5I

— Sunil Shelke (@shelkesunilanna) October 28, 2022

कळकराई हे गाव मावळ तालुक्यातील आंदर मावळ विभागातील अत्यंत टोकाला असलेले दुर्गम खेडेगाव आहे. या गावात स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर आजही अनेक समस्या आहेत.  गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक रस्ते, पाणी, वीज अशा मुलभुत सुविधांपासून वंचित राहिले आहेत. या सर्व समस्यांचा पाढा येथील ग्रामस्थांनी आमदार शेळकेंसमोर मांडला.

येत्या काळात येथील मुला-मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न, भविष्याचा प्रश्न आणि स्थानिकांच्या आरोग्य सेवासुविधांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार शेळकेंनी उपस्थितांना दिले.

अधिक वाचा –

– आमदार सुनिल शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा, सचिनभाऊ भाडाळे प्रतिष्ठान वाघोली संघाचा प्रथम क्रमांक
– भयंकर! पती-पत्नीच्या भांडणात पत्नीचा मृत्यू, तळेगाव दाभाडेतील घटना


dainik maval jahirat

Previous Post

दिवाळी निमित्त मावळमधील शिवली येथे झालेल्या दिपोत्सवाची तालुक्यात चर्चा, पाहा व्हिडिओ

Next Post

उद्धव ठाकरेंकडून पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर, मावळमध्येही अनेक बदल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shiv-Sena-Uddhav-Balasaheb-Thackeray

उद्धव ठाकरेंकडून पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर, मावळमध्येही अनेक बदल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Kamshet-Police-Station

प्रभावी तपासातून आरोपीला शिक्षा! अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात कामशेत पोलिसांना यश

November 1, 2026
Major crackdown by Lonavala Rural Traffic Branch Action taken against 51 motorists for violating traffic rules

लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेची धडक कारवाई! नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 51 वाहनचालकांवर कारवाई

November 1, 2026
Grocery kits distributed to 70 families in Karanjgaon Mormarwadi Maval for Diwali

करंजगाव, मोरमारवाडी येथील ७० कुटुंबांना दिवाळीनिमित्त किराणा संचचे वाटप ; विश्व हिंदू परिषद, ‘माऊली ग्रुप’चा स्तुत्य उपक्रम

October 30, 2026
Awareness rally held in Kune village Maval as part of an anti-substance abuse campaign

कुणे गावात नशाबंदी अभियानांतर्गत जनजागृती रॅली, पन्नासहून अधिक महिलांचा सहभाग

October 30, 2026
Former MLA Bala Bhegade inspects drought-like situation in Ghonshet area of ​​Maval taluka

मावळ तालुक्यातील घोणशेत परिसरातील दुष्काळी परिस्थितीची माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याकडून पाहणी

October 29, 2026
MP Shrirang Barne inspects paddy cultivation in Maval taluka

मावळ तालुक्यातील भात शेतीची खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून पाहणी

October 29, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.