व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेतमध्ये राहून ठाण्यातील लोकांची फसवणूक करणाऱ्या बंटी-बबलीला कल्याण पोलिसांकडून अटक । Maval Crime News

दिलेल्या तक्रारीनुसार फसवणूक करणाऱ्या आचरे दांपत्याचा कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पीएसआय एपी सुरवडे आणि त्यांच्या टीम ने तपास करून त्यांना आता कामशेत येथून अटक केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 19, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल
maval-taluka-crime

Photo Courtesy : Santosh Diwadkar


ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व शहरातील चक्कीनाका परिसरात एका सायकल मार्टचे मालक भावेश चौधरी यांची संजय आचरे आणि कविता आचरे या पती पत्नीने सायकल विकत घेण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांत तक्रार केल्यानंतर कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात जाऊन कामशेत येथून या नवरा बायकोला अटक केली आहे. ( Kalyan police arrested a couple who cheated the people of Thane by living in Kamshet Maval Taluka )

सायकल खरेदी करताना दुसऱ्या व्यक्तीच्या नावे फेक चेक देऊन, आपण डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक असल्याचं महिलेने सांगून, माझ्या गाडीत माझी पर्स राहिली आहे, त्यामुळे आता मला डायरेक्ट पोलीस स्टेशनला जायचं आहे तेव्हा मला दहा हजार रुपये द्या नंतर मी संध्याकाळी तुम्हाला ते परत करते असे तिने सांगितले. व त्या नंतर पुन्हा अडीच हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले. यानंतर दोघेही नवरा बायको पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायकल मार्टच्या मालकाने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

दिलेल्या तक्रारीनुसार फसवणूक करणाऱ्या आचरे दांपत्याचा कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पीएसआय एपी सुरवडे आणि त्यांच्या टीम ने तपास करून त्यांना आता कामशेत येथून अटक केली आहे. कामशेत मध्ये राहून ठाणे जिल्हयातील लोकांची फसवणूक करण्याचा त्यांचा हा धंदा असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. कल्याण एसीपी कल्याणजी घेटे आणि कोळसेवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत असल्याचे क्राईम पी आय सुनील गवळी यांनी सांगितले आहे. ( Kalyan police arrested a couple who cheated the people of Thane by living in Kamshet Maval Taluka )

माहिती स्त्रोत – संतोष दिवाडकर

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकास आराखडा संदर्भात बैठक संपन्न, आयुक्त सौरभ राव यांनी दिले महत्वाचे निर्देश
– …अन् दारुंब्रे शाळेच्या भिंती लागल्या बोलू, आमदार सुनिल शेळकेंकडून तोंडभरुन कौतूक
– स्वातंत्र्यदिनी नवजीवन! राज्यातील विविध कारागृहांमधून तब्बल 186 कैद्यांची सुटका, जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन


Previous Post

दैनिक मावळ बुलेटीन : वाचा मावळ तालुक्यातील महत्वाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

Next Post

इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी संध्या थोरात; सोमाटणे इथे पार पडला पदग्रहण सोहळा । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Inner-Wheel-Club

इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी संध्या थोरात; सोमाटणे इथे पार पडला पदग्रहण सोहळा । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.