खडकाळे (कामशेत) येथे रविवार (30 ऑक्टोबर) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम अनेक नागरिकांनी एकत्र येत पाहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बोलताना सौर उर्जा, सॅटेलाइट स्पेस, डिजिटल भारत आदी विषयांवर भाष्य केले. तसेच युवा शक्तीचा विशेष उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात केला. ( Kamshet Khadkala Man Ki Baat Prime Minister Narendra Modi )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
Sharing this month's #MannKiBaat. Do tune in. https://t.co/1xvvEZP8Id
— Narendra Modi (@narendramodi) October 30, 2022
कामशेत खडकाळा येथे हा कार्यक्रम पाहण्यासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, जेष्ठ नेते माऊली शिंदे, मा सभापती राजाराम शिंदे, समीर जाधव, विजय शिंदे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, उद्योजक विश्वनाथ नाणेकर, उपाध्यक्ष मोहन वाघमारे, संघटनमंत्री दत्तात्रय खेंगले, गण अध्यक्ष अरूण कुटे, शासकीय संयोजक रवी आंद्रे, कामशेत भाजपा शहर अध्यक्ष प्रविण शिंदे, उपाध्यक्ष रमेश बच्चे, संजय बिनगुडे, मा उपसरपंच नितीन गायखे, भरत रानवडे, आंदर मावळ विद्यार्थी आघाडी अध्यक्ष विठ्ठल तुर्डे, विठ्ठल काळोखे, बुथ अध्यक्ष पवार, बाळासाहेब लालगुडे, बबलु सुर्वे, जितेंद्र तेजिरा, हरिभाऊ पवार तसेच स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा –
– शिवसेना मावळचे उपतालुका प्रमुख अमित कुंभार यांच्यावर उद्धव ठाकरेंकडून नवी जबाबदारी I Shiv Sena Maval Taluka
– उद्धव ठाकरेंकडून पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर, मावळमध्येही अनेक बदल