व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिवसेना मावळचे उपतालुका प्रमुख अमित कुंभार यांच्यावर उद्धव ठाकरेंकडून नवी जबाबदारी I Shiv Sena Maval Taluka

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 30, 2022
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
Amit-Kumbhar

Photo Courtesy : Amit Kumbhar


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. पुणे जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये मावळमधील उपतालुका प्रमुख अमित कुंभार यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवत नवी जबाबदारी दिल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. ( Alandi – Talegaon Municipality Election Coordinator Amit Kumbhar Shiv Sena Maval Taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मावळचे उपतालुका प्रमुख अमित कुंभार यांच्यावर उद्धव ठाकरेंनी दाखवला विश्वास...

शिवसेनेत पडलेली फूट, त्यानंतर पक्षावर आलेले संकट अशा कसोटीच्या काळात मावळ तालुक्यातील अनेक शिवसैनिक उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात गेले. खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबतही अनेक कार्यकर्ते एकनाथ शिंदेसोबत गेले. मात्र, मावळ तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरेंसोबत ठाम राहिले. यापैकीच एक नाव म्हणजे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अमित कुंभार .

राजकीय जीवनाच्या पहिल्या पायरीपासून एक पक्ष, एक नेता, एक निष्ठा या तत्वाद्वारे अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेपासून अमित कुंभार हे शिवसेनेसोबत आणि ठाकरे कुटुंबासोबत ठाम राहिले आहेत. त्यामुळेच शिवसेनेचे शाखाप्रमुख ते उपतालुकाप्रमुख अशी त्यांनी मजल मारली आणि आता पक्षाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवून त्यांना ” आळंदी – तळेगाव नगरपालिका निवडणूक समन्वयक ” म्हणून नियुक्ती करत त्यांच्यावर नवी जबाबदारी दिली आहे.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंकडून पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर, मावळमध्येही अनेक बदल

पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत आळंदी – तळेगाव नगरपालिका शिवसेनेची म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ताब्यात राहील, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास अमित कुंभार यांनी यावेळी व्यक्त केला.

अधिक वाचा –

– आमदार सुनिल शेळकेंची मावळमधील अतिदुर्गम गावात भेट, कळकराई ग्रामस्थांची दिवाळी केली गोड
– Video : ताजे येथील बाल वारकरी शिक्षण शिबिरात 100 बाल वारकऱ्यांचा सहभाग


dainik maval jahirat

Previous Post

उद्धव ठाकरेंकडून पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर, मावळमध्येही अनेक बदल

Next Post

कामशेतमध्ये नागरिकांनी सामुहिकरित्या ऐकली पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Man-Ki-Baat

कामशेतमध्ये नागरिकांनी सामुहिकरित्या ऐकली पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'मन की बात'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

old stone bridge over Indrayani River at Pathargaon maval has been closed to traffic

महत्वाची बातमी ! पाथरगाव येथील इंद्रायणी नदीवरील जुना दगडी पूल सुरक्षिततेच्यादृष्टीने वाहतुकीसाठी बंद

August 11, 2026
new expressway route highway road way

तळेगाव, चाकण औद्योगिक क्षेत्रांसह पुणे-नाशिक प्रवास होणार वेगवान ! ‘पीएमआरडीए’कडून रस्ते विकासकामांना गती

August 10, 2026
Maval Taluka BJP Meeting Speech by Ramdas Kakade Bala Bhegde Present

“कार्यकर्त्याला भावासारखा जपला पाहिजे; टाळी द्या, पण फक्त भाजपच्या कार्यकर्त्याला द्या” ; काकडे यांचा भेगडेंना सल्ला, राजकीय वर्तुळात चर्चा

August 10, 2026
Report on development works in constituency submitted to PM Narendra Modi by MP Shrirang Barne

खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून मतदारसंघातील विकासकामांचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर

August 10, 2026
World Tribal Day celebrated with enthusiasm in Maval Taluka

PHOTOS : मावळ तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात ; भव्य बाईक रॅली, आदिवासी पारंपारिक नृत्य ठरले आकर्षण

August 10, 2026
sacrifice of martyrs who opposed Pavana closed pipeline remains an inspiration for ongoing struggle

पवना बंद जलवाहिनी विरोधात हुतात्म्यांचे बलिदान आजही संघर्षाची प्रेरणा ; शिवसेना मावळ परिवाराकडून आदरांजली

August 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.