व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

कार्ला ग्रामपंचायतीला सलग दोन वर्षात सर्वाेत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार मिळाल्याबदल मावळ गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 9, 2026
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल
Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : ग्रामविकास व पंचायत राज विभाग, जिल्हा व्यवस्थापन कक्ष (ग्रामीण), गृहनिर्माण विभाग जिल्हा परिषद पुणे द्वारा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण जिल्हास्तरिय महाआवास अभियानाअंतर्गन सन २०२१/२२ व सन २०२२/२०२३ असे सलग दोन वर्षांचा विविध उपक्रमाच्या माध्यमातून कार्य केलेली सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत या प्रकारात अनुक्रमे प्रथम व व्दितीय पुरस्कार कार्ला ग्रामपंचायतीला मिळाला आहे.

या दोन्ही पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्ला ग्रामपंचायत सरपंच उज्वला गायकवाड, माजी सरपंच भारती मोरे, ग्रामसेवक सुरेश सरपाते, माहिला बचत गट सदस्या अनिता गायकवाड यांनी पुणे येथे स्विकारला.

कार्ला ग्रामपंचायतीला सलग दोन वर्षात सर्वाेत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार मिळाल्याबदल मावळ गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा !
– महत्वाची बातमी ! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद सात बारा उताऱ्यावर होणार
– मावळ पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची सोमवारी होणार निवड
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? 


Previous Post

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

March 9, 2026
big relief from traffic congestion in Pune Integrated double-decker flyover in front of Pune University

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

March 9, 2026
What exactly did Maval taluka get in budget presented by CM Devendra Fadnavis Find out mla sunil shelke

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 8, 2026
Shrimant Dhole From Indapur elected as NCP group leader in Pune Zilla Parishad

पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता ठरला ; स्व. अजितदादांच्या विश्वासू व्यक्तीला मिळाला मान

March 8, 2026
Pawana Cooperative Bank 24th branch inaugurated at Takve Budruk maval

पवना सहकारी बँकेच्या २४ व्या शाखेचे टाकवे बुद्रुक येथे उद्घाटन

March 8, 2026
First phase of Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan in Maval

मावळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा ; चांदखेड येथे ७० आदिवासी नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र वाटप

March 8, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.