जुण्या मुंबई पुणे महामार्गावर सोमाटणे फाटा इथे असलेला टोलनाका अनधिकृत आणि मुदत संपलेला आहे, त्यामुळे तो टोलनाका कायमस्वरुपी आणि तातडीने हटवावा, या मागणीसाठी सोमाटणे टोलनाका हटाव कृती समितीकडून आंदोलन करण्यात येत आहे. याच मागणीसाठी कृती समितीच्या माध्यमातून जनसेवा समितीचे अध्यक्ष किशोर आवारे हे मागील दोन दिवसांपासून (दिनांक 11 मार्चपासून) बेमुदत उपोषण करत आहेत. त्यांच्याशी दैनिक मावळने केलेली खास बातचीत… ( Kishor Aware hunger strike at Talegaon Dabhade to demand the removal of Somatne toll booths )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पवना विद्या मंदिर माजी विद्यार्थी सभागृहाचे भूमीपूजन माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते संपन्न, पहिल्या दिवशी तब्बल 7 लाखांची निधी जमा
– वडगाव इथे मावळ दुर्गा अभियान स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ; 50 हून अधिक मुलींचा सहभाग