व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोहगड किल्ल्यावर भूस्खलन, भाजे गावाकडील काही भाग कोसळला ; सुदैवाने जीवितहानी नाही । Lohgad Fort News

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याचा भाजे गावच्या बाजुला असलेला काही भाग कोसळल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 8, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Landslide at Lohagad Fort Pune District Maval Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याचा भाजे गावच्या बाजुला असलेला काही भाग कोसळल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. सुदैवाने दरड कोसळल्यानंतर या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु शिवभक्त किल्ल्याचा भाग कोसळण्याने दुःख व्यक्त करीत आहेत. ( Landslide at Lohagad Fort Pune District Maval Taluka ) या घटनेमुळे गतवर्षी किल्ले तिकोणावर झालेल्या भूस्खलनाच्या आठवणीही ताज्या झाल्या असून किल्ले संवर्धनासाठी झटणारे दुर्गसंवर्धक अशा घटनांमुळे व्यथित होत आहे.

  • लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी पुर्वेच्या बाजूला लोहगड गाव वसलेले असून किल्ल्याला लागूनच गावची वस्ती आहे. या वस्तीची लोकसंख्या ६५० पेक्षा अधिक आहे. तर उत्तर बाजुला भाजे गाव आहे. राज्यासह सर्वच ठिकाणी गेल्या पंधरा दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे उत्तर बाजुच्या बाजुला असलेला काही भाग शनिवारी (दिनांक ७ जून) रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास कोसळला.

दरड कोसळल्याचा आवाज आल्याने लोहगड येथील नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन व महसूल विभागाला कळविले आहे. परंतु दरड छोटी असल्याने कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. तरीही स्थानिकांनी अलर्ट राहणे गरजेचे असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तर या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस पाटील सरपंच, ग्रामसेवक यांनी ग्रामस्थांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ( Landslide at Lohagad Fort Pune District Maval Taluka )

लोहगड किल्लाच्या उत्तर बाजुला असलेला काही भाग कोसळला असल्याची घटना आज घडली असून याबाबत मी माहिती घेतली असून यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी व वित्तहानी झाली नाही. याठिकाणी नागरिकांनी पावसाळ्यात सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. – विक्रम देशमुख, तहसीलदार मावळ

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News
– सोमवारपासून लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करा ! जिल्हाधिकाऱ्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निर्णय । Lonavala News
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश


Previous Post

लोणावळा शहरात छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा थाटामाटात साजरा । Lonavala News

Next Post

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज मावळमध्ये येणार ! आंबी येथील रुग्णालयाचे करणार उद्घाटन । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
CM Devendra Fadanvis DCM Ajit Pawar to arrive in Maval Taluka today

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज मावळमध्ये येणार ! आंबी येथील रुग्णालयाचे करणार उद्घाटन । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.