व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत महिलांसाठी नेतृत्व विकास प्रशिक्षण शिबिर संपन्न । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे नगरपरिषद, महाशक्ती शहर स्तर संघाच्या वतीने महिलांसाठी नेतृत्व विकास प्रशिक्षण आणि मेक-अप संबंधित कौशल्ये विकसन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 13, 2025
in लोकल, शहर
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

File Photo : Talegaon Dabhade Nagar Parishad


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषद, महाशक्ती शहर स्तर संघाच्या वतीने महिलांसाठी नेतृत्व विकास प्रशिक्षण आणि मेक-अप संबंधित कौशल्ये विकसन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी ममता राठोड, कर व प्रशासकीय अधिकारी कल्याणी लाडे यांच्यासह बांधकाम व्यावसायिका सीमा कांचन आणि मेक-अप आर्टिस्ट बोली मांडवकर कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

सीमा कांचन म्हणाल्या, “प्रत्येक महिलांमध्ये नेतृत्व करण्याची कला असते. त्यासोबत आत्मविश्वास, संवादकौशल्य, सकारात्मक हे गुण गरजेचे आहेत.” उपमुख्याधिकारी श्रीमती ममता राठोड यांनी महिलांना विविध प्रशिक्षण संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यानंतर अबोली मांडवकर यांनी मेक-अपची विविध प्रात्यक्षिके दाखवत मार्गदर्शन केले.

संस्थेच्या उपाध्यक्ष प्रतिभा घोडके यांनी सूत्रसंचालन केले. दया लायगुडे यांनी आभार मानले. नगर परिषद शहर अभियान व्यवस्थापक विभा वाणी यांच्या नेतृत्वाखाली राजश्री कुलकर्णी, करुणा सरोदे, सुविधा बरोटी, निर्मला पोटे, मंगल घोडके, संध्या चव्हाण, रत्ना अहिरे, स्नेहल जगताप, जयश्री बाठे, मयुरी आडोळे, अर्चना सोनवणे आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– 25 पेक्षा जास्त वाहन मालकांची मागणी आल्यास जागेवरच फिटमेंट शुल्काशिवाय ‘एचएसआरपी’ बसवून मिळणार
– राज ठाकरेंनी भाकरी फिरवली ; मावळ तालुका मनसेत मोठे फेरबदल, तालुकाध्यक्षपदी अशोक कुटे यांची निवड । Maval News
– स्वबळावर लढण्याची तयारी हवी ; कामशेत येथील मेळाव्यात रामदास आठवले यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन । Kamshet News
– वन्यजीव रक्षकांच्या प्रयत्नांना यश, कासवांच्या पिल्लांनी पाहिले जग । Maval News 


Previous Post

सोमाटणे फाटा येथील कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएच्या जागेत रस्त्यांचे रुंदीकरण करावे – खासदार श्रीरंग बारणे

Next Post

मुंबई-पुणे महामार्गालगत असणाऱ्या बेकायदेशीर जाहिरात फलकांवर कारवाई करण्याची मागणी । Maval MNS

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval MNS Demand to take action against illegal advertisement boards along Mumbai Pune highway

मुंबई-पुणे महामार्गालगत असणाऱ्या बेकायदेशीर जाहिरात फलकांवर कारवाई करण्याची मागणी । Maval MNS

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.