Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 ची मतमोजणी सुरू झाली असून एकूण चार फेऱ्यांमध्ये निकालाचे चित्र स्पष्ट होत आहे.
पहिल्या फेरीचा निकाल जाहीर
प्रभाग 3 मध्ये – रोहित धडवले विजयी
प्रभाग 4 मध्ये – सुनिता राहुल ढोरे विजजी
प्रभाग 5 मध्ये – रुपाली अतुल ढोरे विजयी
प्रभाग 6 मध्ये – विशाल वसंतराव वहिले विजयी
पहिल्या फेरीचा निकाल जाहीर
प्रभाग 3
– रोहित मंगेश धडवले – विजयी (415 मते) – भाजपा
– भाऊसाहेब तुकाराम ढोरे – पराभव (359 मते) – राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग 4
– सुनिता राहुल ढोरे – विजयी (323 मते) – राष्ट्रवादी काँग्रेस
– पुजा अतिश ढोरे – पराभव (322 मते ) – भाजपा
प्रभाग 5
– रुपाली अतुल ढोरे – विजयी (504 मते ) – अपक्ष
– वैशाली पंढरीनाथ ढोरे – पराभव ( 313) – राष्ट्रवादी काँग्रेस
– अश्विनी योगेश म्हाळसकर – पराभव (1) – भाजपा
प्रभाग 6
– विशाल वसंतराव वहिले – विजयी (473 मते) – भाजपा
– मयुर प्रकाश ढोरे – पराभव (399 मते ) – राष्ट्रवादी काँग्रेस
दुसऱ्या फेरीचा निकाल जाहीर
प्रभाग 1 मध्ये – पुनम विकी भोसले – राष्ट्रवादी काँग्रेस – विजयी
प्रभाग 2 मध्ये – दिनेश गोविंद ढोरे – भाजपा – विजयी
प्रभाग 8 मध्ये – माया अमर चव्हाण – राष्ट्रवादी काँग्रेस – विजयी
प्रभाग 9 मध्ये – सारिका प्रशांत चव्हाण – अपक्ष – विजयी
प्रभाग 10 मध्ये – आकांक्षा योगेश उर्फ बंटी वाघवले – राष्ट्रवादी काँग्रेस – विजयी
प्रभाग 11 मध्ये – सुनील गणेश ढोरे – राष्ट्रवादी काँग्रेस – विजयी
प्रभाग 7 मध्ये – अजय महेंद्र भवार – राष्ट्रवादी काँग्रेस – विजयी
पहिली फेरी
– अबोली ढोरे – 2656
– मृणाल म्हाळसकर – 1873
अबोली ढोरे – पहिल्या फेरीत 783 मतांची आघाडी
दुसरी फेरी
– अबोली ढोरे – 2307
– मृणाल म्हाळसकर – 1950
अबोली ढोरे – दुसऱ्या फेरीत 357 मतांची आघाडी
नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीत अबोली ढोरे दोन फेऱ्यांनंतर 1140 मतांनी आघाडीवर
नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अबोली मयुर ढोरे ‘1454’ मतांनी विजयी
– वडगाव नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा
– अबोली मयुर ढोरे पहिल्या महिला लोकनियुक्त नगराध्यक्ष
वडगाव नगरपंचायत निकाल 2025 : चौथ्या फेरीचा निकाल जाहीर
प्रभाग 13 मध्ये : अजय बाळासाहेब म्हाळसकर विजयी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
* प्रभाग 13 मध्ये – भाजपाचे विनायक रामदास भेगडे यांचा पराभव
प्रभाग 16 मध्ये : राणी संतोष म्हाळसकर विजयी – भारतीय जनता पार्टी
* प्रभाग 16 मध्ये – राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिनाक्षी ढोरे आणि अपक्ष सायली म्हाळसकर यांचा पराभव
प्रभाग 15 मध्ये : अनंता बाळासाहेब कुडे विजयी – भारतीय जनता पार्टी
* प्रभाग 15 मध्ये – राजेंद्र विठ्ठलराव कुडे राष्ट्रवादी काँग्रेसचे यांचा पराभव
प्रभाग 17 मध्ये : अर्चना संतोष म्हाळसकर विजयी – भारतीय जनता पार्टी
* प्रभाग 17 मध्ये – अर्चना ज्ञानेश्वर ढोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे यांचा पराभव

( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अन्यथा दहा दिवसांनंतर सोमाटणे फाटा आणि वरसोली येथील टोलनाके बंद पाडणार ; आमदार सुनील शेळकेंचा इशारा
– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
– कामात हलगर्जीपणा नको, आमदार शेळकेंची अधिकारी, ठेकेदारांना तंबी ; ‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
– वडगाव मावळ पोलिसांकडून दोन ऑर्केस्टा बार वर छापे , चौघांवर गुन्हा दाखल । Maval Crime

