व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, February 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वेहेरगाव इथे गावठी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर लोणावळा ग्रामीण पोलिसांचा छापा, 1600 लीटर दारू जप्त

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी (दिनांक 28 एप्रिल) सायंकाळच्या सुमारास लोणावळा जवळील वेहेरगाव इथे गावठी हातभट्टी दारूच्या अड्डयावर छापा टाकला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 29, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Crime

File Photo : Crime


लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी (दिनांक 28 एप्रिल) सायंकाळच्या सुमारास लोणावळा जवळील वेहेरगाव इथे गावठी हातभट्टी दारूच्या अड्डयावर छापा टाकला. यावेळी पोलिस कारवाईत 80 हजार रुपये किंमतीचा तब्बल 1600 लीटर दारूसाठा आणि कच्चा माल जप्त करण्यात आला. तसेच एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलीस हवालदार केतन महादू तळपे यांनी याबाबत लोणावळा पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत नेताराम धरम सिंग राठोड (वय 40 वर्ष रा. कांजारभट वस्ती वेहेरगाव तालुका मावळ) यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेहेरगाव हद्दीत देवकर वस्ती जवळील कंजारभट वस्ती इथे माळरान भागात नेताराम धरम सिंग राठोड हा त्याच्या घराजवळ बेकायदा विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मिळाली होती, त्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्याठिकाणी धाड टाकली.

यावेळी पोलिसांना गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, एकूण 1600 लीटर कच्चे रसायन प्रत्येकी 50 रुपये लीटर प्रमाणे अंदाजे किंमत 80 हजार रुपये हे जवळ बाळगून त्याची गावठी दारू तयार करण्याच्या तयारीत नेताराम राठोड मिळून आला, असे फिर्यादीत नमुद आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गणेश होळकर हे करत आहेत.

अधिक वाचा –
– पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी उपाययोजना करा – खासदार श्रीरंग बारणे
– मावळ कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा अंतिम निकाल! मविआच्या सहकार पॅनलची निर्विवाद सत्ता, पाहा कुणाला किती मते मिळाली


Previous Post

मावळ कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा अंतिम निकाल! मविआच्या सहकार पॅनलची निर्विवाद सत्ता, पाहा कुणाला किती मते मिळाली

Next Post

फिरायला जाताय? ट्राफिकमध्ये अडकाल… घाटात वाहनांच्या रांगाच रांगा । Mumbai Pune Expressway Traffic Jam

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Expressway-traffic-jam

फिरायला जाताय? ट्राफिकमध्ये अडकाल... घाटात वाहनांच्या रांगाच रांगा । Mumbai Pune Expressway Traffic Jam

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
girl-dies-after-drowning

इंदुरी येथे इंद्रायणी नदीपात्रात उडी मारून तरूणीची आत्म’हत्या

February 27, 2026
Strict measures to prevent accidents on highways Strict action against drunk drivers said Transport Minister

महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी कठोर उपाययोजना ; दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई – परिवहन मंत्री

February 27, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

“वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्रा–बारवर कडक कारवाई करण्याबाबत कायद्यात दुरुस्ती करणार”

February 27, 2026
Dilip Dhore unanimously elected as group leader of Panchayat Samiti Maval in NCP meeting

Maval NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पंचायत समिती मावळच्या गटनेतेपदी दिलीप ढोरे यांची एकमताने निवड

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.