व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘आमदार सुनिल शेळकेंवरील संकट दूर व्हावे’, टाकवे बुद्रुक इथे समर्थकांकडून हनुमान मंदिरात महाअभिषेक

मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्यावर किशोर आवारे हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 28, 2023
in लोकल, ग्रामीण
Abhishek-for-MLA-Sunil-Shelke

Photo Courtesy : Sanjay Shendge


मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्यावर किशोर आवारे हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार शेळकेंवर दाखल झालेला हा गुन्हा आकसापोटी आणि द्वेषापोटी असल्याचा आरोप शेळके यांच्या समर्थकांनी केला आहे. तसेच आमदार शेळके यांनी देखील त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

‘आमदार सुनिल शेळके यांची त्यांच्यावर झालेल्या आरोपांमधून सुटका व्हावी, तसेच त्यांच्यावरील हे संकट दूर होऊन त्यांनी पुन्हा एकदा धडाडीने काम करावे’ याकरिता शनिवारी (दिनांक 27 मे) टाकवे बुद्रुक (ता. मावळ) येथील हनुमान मंदिरात आमदार समर्थकांकडून महाअभिषेक करण्यात आला. ( Maha Abhishek for MLA Sunil Shelke at Takwe Budruk Maval Taluka )

यावेळी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ असवले, सदस्य सोमनाथ असवले, मा उपसरपंच व सदस्य सतु दगडे, सदस्य दत्तात्रय आसवले, सदस्य दिलीप आंबेकर, विद्यमान चेअरमन योगेश गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गरुड, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पिंगळे, ह.भ.प. देवराम असवले, पै काळुराम असवले, गणपत जगताप, पै अक्षय पिंगळे, पै शुभम लोंढे, संतोष मालपोटे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –
– एकट्या सचिवाच्या सहीचा दाखला उपयोगाचा नाही! पीडीसीसी बँकेतून कर्ज घेतलेल्या कर्जदारांसाठी महत्वाची बातमी
– धक्कादायक! कामशेत ते मळवली रेल्वे स्टेशन दरम्यान धावत्या रेल्वेतून पडून अनोळखी तरुणीचा मृत्यू


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळा पोलिसांची धडक कारवाई! गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून लाखो रुपयांचे कच्चे रसायन केले नष्ट

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन, वाचा लोकार्पण सोहळ्यातील सर्व घडामोडी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
India-New-Parliament

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन, वाचा लोकार्पण सोहळ्यातील सर्व घडामोडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.