व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळके यांना मंत्रिपद मिळण्यासाठी नाणोली गावातील फिरंगाई मातेला महाअभिषेक करून साकडं । Maval News

उंच कड्यावरील कातळ शिल्पात कोरलेल्या मंदिरात ग्रामदैवत श्री फिरंगाई मातेचे देवस्थान असून पंचक्रोशीतील भाविकांचे मुख्य श्रध्दास्थान आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 5, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Maha Abhishek to Firangai Mata Devi of Nanoli village for MLA Sunil Shelke to get ministerial post

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आमदार सुनिल शेळके यांची पुन्हा एकदा मावळच्या आमदारपदी विक्रमी मतांनी निवड झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळावे यासाठी नाणोली गावातील आमदार सुनिलआण्णा शेळके युवा मंच च्या वतीने ग्रामदैवत श्री फिरंगाई देवीला माता – भगिनींच्या हस्ते महाअभिषेक घालून महापुजा करण्यात आली.

उंच कड्यावरील कातळ शिल्पात कोरलेल्या मंदिरात ग्रामदैवत श्री फिरंगाई मातेचे देवस्थान असून पंचक्रोशीतील भाविकांचे मुख्य श्रध्दास्थान आहे. ३ किमी. चा डोंगर चढून देवीला साकडं घालण्यासाठी बहुसंख्येने माता – भगिनी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार सुनिलआण्णा शेळके युवा मंच च्या वतीने भाविकांसाठी फराळाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मावळ ता.ख.वि.संघाचे संचालक मा.सरपंच निलेश संभाजी मराठे, मा.उपसरपंच काळुराम मराठे, ग्रा.प.सदस्य विवेक शिंदे, ग्रा.प.सदस्य निलेश दत्तू मराठे, युवा नेते अंकुश शिंदे, संकेत जगताप, शंकर कोंडे, अनिकेत जगताप, प्रितेश आल्हाट, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नाथा लोंढे, मोहन मराठे, दत्ता मांजरे, आकाश महाराज लोंढे, गणेश आल्हाट, प्रतिक जगताप, अक्षय लोंढे, अमोल दरवडे, सोमनाथ मराठे, प्रणय आल्हाट, सार्थक मराठे, अभि शिंदे, ओंकार भोसले, ऋतिक जगताप, श्रेयस आल्हाट आदि कार्यकर्ते व मोठ्या संख्येने माता-भगिनी उपस्थित होत्या.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मावळ तालुक्यातील तरुणांचे अनोखे साहस । Ajit Pawar & Sunil Shelke
– ‘सुनिलआण्णांच्या रुपाने मावळ तालुक्याला मंत्रिपद मिळावे’, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी
– कोणतेही खाते दिले तरीही मी जनतेला न्याय मिळवून देईन – आमदार सुनिल शेळके । MLA Sunil Shelke


Previous Post

मावळ तालुक्यात तालुकास्तरीय शिक्षक सक्षमीकरण स्पर्धा उत्साहात संपन्न, 184 स्पर्धक शिक्षकांचा सहभाग । Maval News

Next Post

देवाभाऊ 3.0 : “मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…” राज्यात नव्या ‘देवेंद्र’पर्वाचा आरंभ । Maharashtra New CM

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra CM Devendra Fadnavis Oath Ceremony Live Updates

देवाभाऊ 3.0 : "मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..." राज्यात नव्या 'देवेंद्र'पर्वाचा आरंभ । Maharashtra New CM

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shet Panand will make 12 feet width of roads mandatory Registration of plot of land will now also be done on Satbara

महत्वाची बातमी ! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद सात बारा उताऱ्यावर होणार

March 7, 2026
Talegaon Dabhade Municipal Council implements plastic ban campaign in the city

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून शहरात प्लॅस्टिक बंदी मोहिमेची अंमलबजावणी

March 7, 2026
Panchayat-Samiti-Maval

मावळ पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची सोमवारी होणार निवड ; ‘या’ दोन नावांवर शिक्कामोर्तब

March 7, 2026
Cemetery facilities will be set up from District Planning Committee DPC funds

जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून स्मशानभूमींच्या सुविधा उभारण्यात येणार

March 7, 2026
UPSC Civil Services Exam 2025 results declared more than sixty candidates from Maharashtra successful see results

शाब्बास !! ‘यूपीएससी’चा नागरी सेवा परीक्षा 2025 चा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील साठहून अधिक उमेदवार यशस्वी – पाहा निकाल

March 7, 2026
What exactly did Pune district get in budget presented by Chief Minister Devendra Fadnavis Find out

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.