व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहरात विसर्जन मिरवणूकीनंतर सालाबादप्रमाणे शिवसेनेकडून महाप्रसादाचे वाटप

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..! असे म्हणत लोणावळाकरांनी मोठ्या जल्लोषात लाडक्या बाप्पाला वाजत-गाजत, नाचत निरोप दिला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 11, 2022
in लोकल, शहर
Maha-Prasad-By-ShivSena-Lonavla

Photo Courtesy : Facebook / Sanjay Bhoir


गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..! असे म्हणत लोणावळाकरांनी मोठ्या जल्लोषात लाडक्या बाप्पाला वाजत गाजत निरोप दिला. तब्बल सहा ते सात तास विसर्जन मिरवणूक सुरु होती. अनंत चतुर्दशी निमित्ताने लोणावळा शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीतील गणेशभक्त, गणेशोत्सव मंडळ, ढोल लेझीम पथक व सर्व नागरिकांना शिवसेना ( Shiv Sena ) लोणावळा ( Lonavla ) शहराच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही महाप्रसादाचे ( Maha Prasad By Shiv Sena ) वाटप करण्यात आले.

तसेच यावेळी लोणावळा शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ढोल लेझीम पथकांचे स्वागत करून सन्मानित करण्यात आले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

या महाप्रसादाचे वाटप शुभारंभ मावळ विधानसभेचे लोकप्रिय आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील, लोणावळा शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख भारत ठाकुर, महिला आघाडी सहसंपर्क संघटिका माजी नगरसेविका श्रीमती शादान‌ चौधरी, युवासेना पुणे जिल्हा अधिकारी अनिकेत घुले, तालुका संघटक सुरेश गायकवाड, उपतालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, उपतालुकाप्रमुख अनिल ओव्हाळ, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक आदींच्या हस्ते करण्यात आले.

हा महाप्रसाद वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोणावळा शहर शिवसेनेच्या सर्व आजी माजी पदाधिकारी नगरसेवक शिवसैनिकांनी विशेष परिश्रम घेतले. ( Maha Prasad By Shiv Sena Lonavla After Immersion Procession Of Ganpati )

अधिक वाचा –
लोणावळा गणेश विसर्जन मिरवणूक : गणेशभक्तांसोबत आमदार शेळकेंनी धरला ठेका, जल्लोषाचा Video व्हायरल
सुरेखा जाधवांच्या हस्ते लोणावळ्यात लहान मुलांना खेळणी आणि खाऊचे वाटप तर महिलावर्गाला साडी भेट


dainik maval jahirat

Previous Post

चिमुकल्या आदित्यचा खून, संपूर्ण प्रकरण मन सुन्न करणारं, पैसा इतका मोलाचा असतो?

Next Post

मोठी बातमी! जगभरातील हिंदू धर्मियांवर शोककळा, सर्वात मोठ्या धर्मगुरुचे निधन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Swami-Swaroopanand-Saraswati

मोठी बातमी! जगभरातील हिंदू धर्मियांवर शोककळा, सर्वात मोठ्या धर्मगुरुचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.