व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, December 6, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सुरेखा जाधवांच्या हस्ते लोणावळ्यात लहान मुलांना खेळणी आणि खाऊचे वाटप तर महिलावर्गाला साडी भेट

लोणावळा शहराच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते हा खाऊ आणि खेळणी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 8, 2022
in लोकल, शहर
surekha-jadhav-lonavla

Photo Courtesy : Facebook / Mayor Surekha Jadhav


लोणावळा ( Lonavla ) शहर भारतीय जनता पक्षाचे ( BJP ) उपाध्यक्ष सुधीर पारीठे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील इंदिरानगर विभागातील अंगणवाडीतील मुलांना खेळणी तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच गौरी पूजनाचे औचित्य साधून महिलांना साडीचे वाटप देखील यावेळी करण्यात आले. लोणावळा शहराच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव ( Surekha Jadhav ) यांच्या हस्ते हा खाऊ आणि खेळणी ( Food And Toys To Children ) वाटपाचा वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

सुधीर पारिठे ( Sudhir Parithe Lonavla ) यांच्या माध्यमातून इंदिरानगर विभागात वेळोवेळी अनेक विविध सामाजिक कार्य राबवण्यात आले. त्यामधे विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप, जेष्ठ नागरिक तसेच महिला वर्गाला छत्री वाटप, वैद्यकीय मदत आदी उपक्रम घेण्यात आलेत, अशी माहिती यावेळी सुरेखा जाधव यांनी दिली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

या कार्यक्रमाला सुरेखा जाधव यांच्या समवेत माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी नगरसेवक सुनील इंगुळकर, विशाल पाडाळे, शहर भाजपचे युवा अध्यक्ष शुभम मानकामे, शहर उपाध्यक्ष अनिल खिल्लारे, संतोष जंगले, भाजपचे युवा उपाध्यक्ष श्रवण चिकणे, विशाल जंगले, अरूण गडकर आदींसह नामदेव मोहळ, गोविंद ढाकोळ, मारुती आहेर, संजय जेधे, निर्मला पारिठे, मनीषा जंगले, विशाल मोहळ, सुनील पारिठे, सिद्धार्थ साळवी आदिसह मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ( Distribution Of Food And Toys To Children On Sudhir Parithe Birthdays At Lonavla )

अधिक वाचा –
अ.भा.म.प. दिल्ली संलग्नित लोणावळा शाखेच्या महिला मंडळ सभागृहाचे उद्घाटन संपन्न
रविंद्र भेगडेंनी घेतले लोणावळ्यातील मावळचा राजा गणेशाचे दर्शन


dainik maval jahirat

Previous Post

‘राजगर्जना’ लवकरच…! मनसैनिकांसाठी गुडन्यूज, राज ठाकरे ‘या’ दिवशी उतरणार मैदानात, वाचा कार्यक्रमपत्रिका

Next Post

रामोशी समाजासाठी ‘राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन्याची घोषणा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Devendra-Fadnavis

रामोशी समाजासाठी 'राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ' स्थापन्याची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Indian-Railway

मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…

December 6, 2025
Chandrashekhar-Bawankule

राज्यातील वाळू घाटांचे लिलाव ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण करा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना

December 6, 2025
Dattatray alias Bhausaheb Gund hotly discussed as an effective candidate in Kale-Kusgaon Zilla Parishad group

काले-कुसगांव जिल्हा परिषद गटातील प्रभावी उमेदवार म्हणून दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांच्या नावाची जोरदार चर्चा । Bhausaheb Gund

December 6, 2025
Moving towards electricity bill-free farming Solar Agricultural Pump on Demand scheme for farmers

वीजबिल मुक्त शेतीकडे वाटचाल… शेतकऱ्यांच्या हिताची ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजना – जाणून घ्या

December 6, 2025
Lonavala-Gramin-Police

लोणावळा ग्रामीण पोलिसांची चमकदार कामगिरी ! हरविलेले व चोरीला गेलेले ३५ मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द । Lonavala Police

December 5, 2025
Lonavala Municipal Council General Election

काँटे की टक्कर असलेल्या लोणावळा नगरपरिषदेत लाडक्या बहिणींचे मतदान ठरणार निर्णायक । Lonavala Nagar Parishad

December 5, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.