व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला नागरिकांचा विक्रमी प्रतिसाद! 4 दिवसात 7 हजार लाभार्थी, आमदार शेळकेंचे ग्राउंडवर काम

मावळ तालुक्यातील नागरिकांसाठी महाराजस्व अभियानांतर्गत 'शासन आपल्या दारी' उपक्रमाचा दुसरा टप्पा सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी ते बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी या कालावधीत राबवण्यात येत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 9, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Shasan-Aplya-Dari

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील नागरिकांसाठी महाराजस्व अभियानांतर्गत ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा दुसरा टप्पा सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी ते बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी या कालावधीत राबवण्यात येत आहे. यातील पहिले चार दिवस पार पडले असून दरम्यान मावळातील संबंधित गावांतील नागरिकांचा अभियानाला उदंड प्रतिसाद लाभला आहे. या उपक्रमात शासनाच्या सर्व योजना एकाच छताखाली मिळत असल्याने नागरिकांचा 4 दिवसांतील प्रतिसाद हा वाढताच राहिलाय. त्यात चार दिवसांची आकडेवारी पाहता तब्बल 6 हजार 606 लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेतल्याची माहिती मिळत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

ह्या उपक्रमात प्रत्येक गावासाठी एक दिवस निश्चित करण्यात आला आहे. त्या दिवशी गावाशी संबंधित अधिकारी उपस्थित राहतात. त्यामुळे विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे करता येते. एकाच ठिकाणी शासकीय दाखले, शेतकऱ्यांसाठीच्या योजना, महिला सक्षमीकरणाच्या योजना तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांचे लाभ घेता येत आहेत. वडगावातील भेगडे लॉन्स इथे सकाळी 9 ते सायं 6 पर्यंत हे अभियान राबवले जात आहे. ( Maharajswa Abhiyan Shasan Aplya Dari Upakram Maval Taluka MLA Sunil Shelke )

मावळचे आमदार सुनिल शेळके हे स्वतः मागील 4 दिवसांपासून ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी झटत आहे. नागरिकांसोबत बोलत आहेत. त्यांची कामे मार्गी लागण्यासाठी सुचना करत आहेत. पहिल्या दिवशी नागरिकांची कामे काही अधिकारी व्यवस्थित करत नसल्याचे दिसताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी देखील केल्याचे दिसून आले. पुर्वनियोजनाप्रमाणे मावळ तालुक्यातील दररोज साधारण 15 गावे उपक्रमात भाग घेत आहेत. 14 तारखेपर्यंत हे अभियान चालेल. त्यानंतर 15 तारखेला आमसभा होणार आहे.

अधिक वाचा –
– मावळ खरेदी-विक्री संघाच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा! ‘ते’ दोन्ही अर्ज मंजूर, महायुतीच्या एकजुटीला यश, वाचा सविस्तर
– मोठी कारवाई! लोणावळ्यात विदेशी दारूचा साठा जप्त, पुणे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई । Pune Crime
– पुणे जिल्ह्यातील दुसऱ्या विमानतळाबाबत खासदार बारणेंनी संसदेत उठवला आवाज; मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांचे मराठीत उत्तर


dainik maval jahirat

Previous Post

महत्वाची बातमी! राज्यात पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर भरणार, सरकारच्या सुचना, वाचा सविस्तर

Next Post

‘दुर्घटनेशी आमचा संबंध नाही’, आळंदीजवळील सोळू गावातील अग्नीतांडवाबाबत महावितरणचे स्पष्टीकरण, वाचा । Pune News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
solu-village-alandi

'दुर्घटनेशी आमचा संबंध नाही', आळंदीजवळील सोळू गावातील अग्नीतांडवाबाबत महावितरणचे स्पष्टीकरण, वाचा । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.