व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, February 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मावळ तालुक्यातील ‘या’ दोन पैलवानांची चमकदार कामगिरी; होतोय कौतूकाचा वर्षाव

धाराशिव जिल्ह्यात झालेल्या 65 व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये मावळ तालुक्यातील दोन पैलवानांनी चमकदार कामगिरी करत तालुक्याचे नाव संपूर्ण राग्यात गाजवले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 24, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Maharashtra-Kesari

Photo Courtesy : Team Dainik Maval


धाराशिव जिल्ह्यात झालेल्या 65 व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये मावळ तालुक्यातील दोन पैलवानांनी चमकदार कामगिरी करत तालुक्याचे नाव संपूर्ण राग्यात गाजवले आहे. मावळ तालुक्यातील सडवली गावातील युवा मल्ल केतन घारे याने सदर स्पर्धेत दमदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. तर, उर्से गावातील राष्ट्रीय खेळाडू पै. संकेत दामु ठाकुर याने 70 किलो मॅट विभागात कांस्य पदक मिळवले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )


अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन चंद्रकांत सातकर, राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष व ऑलिंपिकवीर कुस्तीगीर मारूती आडकर, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष व राष्ट्रीय कुस्तीगीर संभाजी राक्षे, अध्यक्ष खंडू वाळूंज, सचिव व राष्ट्रीय कुस्तीगीर बंडू येवले, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर शंकर कंधारे, उपाध्यक्ष सचिन घोटकुले, मनोज येवले, सहसचिव व महाराष्ट्र चॅम्पियन पप्पू कालेकर, महाराष्ट्र चॅम्पियन तानाजी कारके, राष्ट्रीय कुस्तीगीर भरत लिमण, निवृत्ती काकडे, नागेश राक्षे, सुरेश आगळमे, धोंडिबा आडकर, विष्णु शिरसाट, संघाचे सल्लागार राजू बच्चे, देविदास कडू यांनी पैलवानांचे अभिनंदन आणि कौतूक केले. ( Maharashtra Kesari Wrestling Tournament Dharashiv Medals to wrestlers Ketan Ghare Sanket Thakur )

अधिक वाचा –
– कौतुकास्पद! मेघराज राजेभोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी वसतिगृहाला अन्नधान्याची मदत
– दीपोत्सवाने फिटणार डोळ्यांचे पारणे! तळेगावात रविवारी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन
– ग्रामपंचायतीची पाणीपट्टी, घरपट्टी वेळेवर भरा, नाहीतर होईल कारवाई? काय आहेत नियम, जाणून घ्या


Previous Post

ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांसाठी महत्वाची सुचना, ‘या’ तारखेपर्यंत खर्च सादर करा, अन्यथा…

Next Post

मोठी कारवाई! अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमेत साडेसहा लाखाचा पानमसाला जप्त

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
PAN-TAPARI

मोठी कारवाई! अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमेत साडेसहा लाखाचा पानमसाला जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As many as 13 Phipson's Shieldtail snakes were found in a polyhouse in Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील एका पॉलीहाऊसमध्ये आढळले तब्बल १३ ‘फिप्सन्स शील्डटेल’ (खापरखवल्या) साप

February 13, 2026
Maval Legislative Assembly Election Police route march in Talegaon Dabhade

महत्वाची बातमी ! पिंपरी चिंचवड शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा सविस्तर

February 13, 2026
Lions Point near Lonavala becoming suicide point body of youth was found in 250 feet deep gorge

लोणावळा जवळील जगप्रसिद्ध लायन्स पॉइंट ठरतोय आत्महत्येचा पॉइंट ? 250 फूट खोल दरीत आढळला ‘त्या’ युवकाचा मृतदेह

February 13, 2026
Spontaneous response to blood donation camp eye check-up camp organized in Vadgaon Maval

वडगाव मावळमधील दिग्विजय मित्र मंडळ आयोजित रक्तदान शिबिरास व नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

February 12, 2026
Pune District Planning Committee meeting concluded under chairmanship of Guardian Minister Sunetra Pawar

पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; एक हजार ३२ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

February 12, 2026
From Congress dominance to BJP Supda Saaf complete history of Maval Panchayat Samiti Pune Zilla Parishad

६३ वर्षांचा राजकीय पट : काँग्रेसच्या वर्चस्वापासून भाजपाचा ‘सुपडा साफ’पर्यंत.. मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा संपूर्ण इतिहास

February 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.