व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचं बिगुल वाजलं : 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी, आजपासून आचारसंहिता लागू । Maharashtra Vidhansabha Election

अखेर ज्या क्षणाची सर्वांनाच प्रतीक्षा होती, तो क्षण आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची घोषणा केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 15, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र
Maharashtra State Assembly Elections Announced

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : अखेर ज्या क्षणाची सर्वांनाच प्रतीक्षा होती, तो क्षण आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची घोषणा केली आहे. दुपारी (दि.15 ऑक्टोबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक कार्यक्रमपत्रिका जाहीर केली आहे. सोबतच आयोगाने झारखंड राज्य विधानसभा निवडणूकीची घोषणा देखील केली आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. (Maharashtra State Assembly Elections Announced)

राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला त्यापूर्वी विधानसभेची निवडणूक घेणे बंधनकारक होते. त्यानुसार आयोगाने आज पत्रकार परिषद घेवून निवडणूकीची घोषणा केली. 23 नोव्हेंबर रोजी निवडणूकीचा निकाल जाहीर होणार असल्याने बरोबर 26 नोव्हेंबर पूर्वीच राज्यात नवीन विधानसभा अस्तित्वात येइल. (Maharashtra State Assembly Elections Announced)

महाराष्ट्र विधानसभा संक्षिप्त स्वरूपात –
1960 मध्ये महाराष्ट्र राज्य विधानसभेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या पहिल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची संख्या 264 होती. 33 मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव होते आणि 14 जागा अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव होत्या. 2008 मध्ये विधानसभा मतदारसंघांच्या परिसीमनानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची संख्या 288 झाली. त्यात सध्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी 29 मतदारसंघ राखीव आहेत आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी 25 मतदारसंघ राखीव आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ग्रामपंचायत आंबी अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न । Maval News
– संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२२-२३ अंतर्गत विभागस्तरीय निकाल जाहीर, पाहा विजेत्या गावांची यादी
– टाकवे गावात होणार भव्य मारुती मंदिर, दसऱ्याच्या मुहूर्तावर आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन । MLA Sunil Shelke


Previous Post

मोठी बातमी ! दुपारी 12 वाजता होणार राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी, ‘हे’ 7 जण बनणार आमदार

Next Post

मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 80 हजार 297 मतदार ; तळेगावात होणार मतमोजणी । Maval Vidhan Sabha

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Assembly Constituency

मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 80 हजार 297 मतदार ; तळेगावात होणार मतमोजणी । Maval Vidhan Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
Shiva devotees send message of fort conservation by erecting Gudhi at Tikona Fort Maval

Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश

March 20, 2026
Illegal-Liquor

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार – गृह राज्यमंत्री

March 20, 2026
E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.