व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 80 हजार 297 मतदार ; तळेगावात होणार मतमोजणी । Maval Vidhan Sabha

केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि.15) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र राज्य विधानसभेची निवडणूक जाहीर केली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 15, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Maval Assembly Constituency

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि.15) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र राज्य विधानसभेची निवडणूक जाहीर केली. त्यानंतर मावळ मुळशी विभागाचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले आणि तहसीलदार विक्रम देशमुख यांनी यांनी वडगाव मावळ येथे पत्रकार परिषद घेत मावळ विधानसभा मतदारसंघाची माहिती दिली.

मावळ विधानसभा मतदारसंघांमध्ये 1 लाख 94 हजार 833 पुरुष आणि 1 लाख 85 हजार 451 स्त्रिया तसेच 13 तृतीयपंथीय असे एकूण 3 लाख 80 हजार 297 मतदार असून एकूण 402 मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्राथमिक सुविधा उपलब्ध करणार असल्याचे यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मावळ विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम –
वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयात 22 ते 29 ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशन फॉर्म सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत स्विकारण्यात येतील. दिनांक 30 तारखेला या अर्जांची छाननी करण्यात येईल. दिवाळी सण झाल्यानंतर 4 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असून यानंतर चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर तळेगाव येथील नूतन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये करण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये सर्व मतपेट्या सुरक्षित ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर शनिवार, दिनांक 23 नोव्हेंबर रोजी याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ग्रामपंचायत आंबी अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न । Maval News
– संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२२-२३ अंतर्गत विभागस्तरीय निकाल जाहीर, पाहा विजेत्या गावांची यादी
– टाकवे गावात होणार भव्य मारुती मंदिर, दसऱ्याच्या मुहूर्तावर आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन । MLA Sunil Shelke


Previous Post

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचं बिगुल वाजलं : 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी, आजपासून आचारसंहिता लागू । Maharashtra Vidhansabha Election

Next Post

वडगाव मावळ येथे आजपासून श्री दत्त मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shri Datta temple restoration and idol dedication ceremony at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे आजपासून श्री दत्त मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

May 9, 2026
Immediately dismantle shoddy work of service road MP Shrirang Barne instructs NHI officials

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2026
SSC-HSC-Exam-Result

मोठी बातमी ! आज इयत्ता दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल

May 8, 2026
MP Barne reviews development works in PMRDA area of ​​Maval constituency

सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना

May 7, 2026
Keep all parks in Vadgaon city well-maintained and clean BJP corporator Ananta Kude demands

वडगाव शहरातील सर्व उद्याने सुसज्ज व स्वच्छ ठेवा ; भाजपा नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

May 7, 2026
HSC-SSC-Exam

इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार

May 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.