चौदाव्या विधानसभेच्या कार्यकाळात तब्बल १ हजार २९ तास १८ मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज ७ तास ३४ मिनिटे झाले. तर एकूण बैठकांची संख्या १३६ आहे. या विधानसभेच्या कार्यकाळात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ९६.६५% होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही ८२.६७% इतकी होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात संमत विधेयके ( Monsoon Assembly Session 2024)
(1) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2024 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
(2) सन 2024 चे वि.प.वि.क्र.3- महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2024 (कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग)
(3) महाराष्ट्र विनियोजन विधेयक, 2024 (वित्त विभाग)
(4) महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन)
(5) महाराष्ट्र (द्वितिय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2024 (वित्त विभाग)
(6) महाराष्ट्र कर विषयक कायदे (सुधारणा) विधेयक, 2024 (वित्त विभाग)
(7) महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) विधेयक, 2024.
(महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे (स्थापना व विनियमन) विधेयक, 2024 (कौशल्य विकास व उद्योजकता विभाग)
(9) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना (सुधारणा) विधेयक, 2024 (नगर विकास विभाग)
अधिक वाचा –
– शेतकरी उत्पादक संघ आणि कंपन्यांना गोदाम बांधकाम अनुदानासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन – वाचा सविस्तर
– कुंडमळा येथे पर्यटनासाठी येताय ? मग हे नियम वाचून घ्या, धोकादायक पर्यटन न करण्याचे आवाहन । Indori Kundamala Waterfalls
– शाब्बास पोरी ! सानिया गपचुप हिची पदव्युत्तर शिक्षणासाठी न्यूयॉर्क विद्यापीठामध्ये निवड ; बाळा भेगडे यांच्याकडून सन्मान