व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिक्षक परिषद मावळच्या अध्यक्षपदी राम कदमबांडे, तर कार्यवाहपदी देवराम पारीठे यांची निवड ; पाहा संपूर्ण नूतन कार्यकारिणी

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळची सहविचार सभा नुकतीच ॲड.पु.वा.परांजपे विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 24, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Maharashtra State Teachers Council Maval Ram Kadambande as President Devaram Parithe as acting post

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळची सहविचार सभा नुकतीच ॲड.पु.वा.परांजपे विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाली. यावेळी राम कदमबांडे यांची अध्यक्षपदी, देवराम पारीठे यांची कार्यवाहपदी, तर कार्याध्यक्षपदी अशोक कराड यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच यावेळी संपूर्ण नूतन कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.

याप्रसंगी परिषदेचे जेष्ठ सल्लागार प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब खोसे, रविंद्र शेळके, धनंजय नांगरे, माजी कार्याध्यक्ष भारत काळे, माजी अध्यक्ष लक्ष्मण मखर आदी उपस्थित होते. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद पातळीवर पेन्शन केस, थकित बीले, मेडीकल बीले, शिक्षक कंत्राटी भरतीला विरोध करणे, शिक्षकेतर कर्मचारी रोस्टर पूर्ण करुन त्वरीत भरती सुरू करावी, विविध शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता तसेच शिक्षकांच्या फंडाच्या पावत्या मिळणे अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

  • निवडीनंतर बोलताना कदमबांडे म्हणाले की, मावळ तालुक्यातील शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील तसेच परिषदेचे जास्तीत जास्त आजीव सभासद नोंदणी करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

संघटनेची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे ;
अध्यक्ष – राम कदमबांडे
कार्यवाह – देवराम पारीठै
कार्याध्यक्ष – अशोक कराड
उपाध्यक्ष – सोपान असवले, धनकुमार शिंदे, संदिप क्षिरसागर, वैशाली कोयते
जिल्हा प्रतिनिधी – लक्ष्मण मखर
सहकार्यवाह – राजेंद्र भांड
कोषाध्यक्ष – गणेश ठोंबरे
सह कोषाध्यक्ष – रियाज तांबोळी
संघटनमंत्री – निवास गजेंद्रगडकर (लोणावळा), संतोष बारसकर (अंदर मावळ), जीवन वाडेकर (आंदर मावळ), गणेश दातीर (पवन मावळ), सोमनाथ साळुंके (नाणे मावळ), संजय हुलावळे ( नाणे मावळ), समीर गाडे ( तळेगाव), संपत गोडे ( तळेगाव)
सल्लागार संघटक- विलास भेगडे, पांडुरंग पोटे, धनंजय नांगरे, भारत काळे, रोहन पंडीत, नारायण असवले, नामदेव गाभणे, संजय वंजारे, वशिष्ठ गटकुळ, रविंद्र शेळके, सोपान ठाकर, गणेश पाटील
प्रसिद्धी प्रमुख – दिनेश टाकवे, संजय पालवे
प्रकल्प प्रमुख – बाळू पाचारणे, सुनील मंडलिक
सह प्रकल्प प्रमुख- राजकुमार वरघडे
महिला प्रतिनिधी- शितल शेटे, शुभांगी पवार, वैजयंती कुल
कार्यकारिणी सदस्य- संभाजी बो-हाडे, हसन शिकलगार, प्रविण हुलावळे, दिलीप बिरंगळ, सोमनाथ ढुमणे, नरेंद्र इंदापुरे, बळीराम भंडारी, अनिल शिंदे, उमेश इंगुळकर, वैभव सुर्यवंशी

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा


Previous Post

प्रोजेक्ट ‘अमृत’ अंतर्गत वडगाव मावळ शहरातील ऐतिहासिक तलाव आणि परिसराची स्वच्छता । Vadgaon Maval

Next Post

‘पीएमआरडीए’ हद्दीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘रिंग रोड’सोबत कनेक्टिव्हिटी वाढविणार ; 15 ‘इंटरचेंज’चा प्रस्ताव, 145 कोटींचा खर्च अपेक्षित

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune-Ring-Road

'पीएमआरडीए' हद्दीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी 'रिंग रोड'सोबत कनेक्टिव्हिटी वाढविणार ; 15 ‘इंटरचेंज’चा प्रस्ताव, 145 कोटींचा खर्च अपेक्षित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP candidate Pallavitai Dabhade strong in Induri-Varale Zilla Parishad group on development works

विकासकामांच्या जोरावर इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवीताई दाभाडे यांचे पारडे जड

February 3, 2026
Mahagaon villagers determined to give majority of votes to candidate Dattatray Gund and Simatai Thakar

काले-कुसगांव गटाचे उमेदवार दत्तात्रय गुंड आणि काले गणाच्या उमेदवार सिमाताई ठाकर यांना मताधिक्य देण्याचा महागाव ग्रामस्थांचा निर्धार

February 3, 2026
Voters are determined to bless NCP candidate Deepali Hulawale to build Maval

स्व. अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली हुलावळे यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचा मतदारांचा निर्धार

February 3, 2026
Voters in Karla Waksai Deoghar Village give positive support to NCP Candidate Deepali Hulavale

कार्ला, वाकसई, देवघर पंचक्रोशीतील मतदारांचा दिपाली हुलावळे यांना सकारात्मक पाठींबा ; मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द

February 3, 2026
Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.