व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 1, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भाजपाने लढवल्या 148 जागा, निवडून आल्या 132 जागा ; एका क्लिकवर पाहा भाजपाने लढवलेल्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 24, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र
Maharashtra Vidhan Sabha Result BJP won 132 seats List of winning candidates of BJP

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. राज्यातील सर्वच अर्थात 288 विधानसभा मतदारसंघातील निकाल समोर आला असून 132 जागांवर विजय मिळवून भारतीय जनता पार्टी हा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. भाजपाने यंदाच्या निवडणूकीत जवळपास 148 जागा लढविल्या होत्या. त्यापैकी 132 जागांवर भाजपाने विजय संपादन केला आहे.

क्रमांक – मतदारसंघ – उमेदवाराचे नाव – निकाल
१. शहादा – राजेश पाडवी – विजयी
२. नंदूरबार- विजयकुमार गावित – विजयी
३. धुळे ग्रामीण – राघवेंद्र पाटील – विजयी
४. धुळे शहर – अनुप अग्रवाल – विजयी
६. शिरपूर- काशिरामदादा पावरा – विजयी
७. रावेर- अमोल जावळे – विजयी
८. भुसावळ – संजय सावकारे – विजयी
९. जळगाव शहर – सुरेश भोळे – विजयी
१०. चाळीसगाव – मंगेश चव्हाण – विजयी
११. जामनेर – गिरीश महाजन – विजयी
१२. मलकापूर – चैनसुख संचेती – विजयी
१३. चिखली – श्वेता महाले – विजयी
१४. खामगाव – आकाश फुंडकर – विजयी
१५. जळगाव – संजय कुटे – विजयी

१६. अकोट – प्रकाश गुणवंतराव भारसाकले – विजयी
१७. अकोला पश्चिम – विजय अग्रवाल – पराभूत
१८. अकोला पूर्व – रणधीर सावरकर – विजयी
१९. मूर्तीजापूर – हरीश पिंपळे – विजयी
२०. वाशिम – श्याम खोडे – विजयी
२१. कारंजा – सई डहाके – विजयी
२२. धामणगाव रेल्वे – प्रतापदाद अडसळ – विजयी
२३. तेओसा – राजेश वानखेडे – विजयी
२४. मेळघाट – केवलराम काळे – विजयी
२५. अचलपूर – प्रवीण तायडे – विजयी
२६. मोर्शी – उमेश यावलकर – विजयी
२७. आरवी – सुमीत वानखेडे – विजयी
२८. देओळी – राजेश बकाणे – विजयी
२९. हिंगणघाट – समीर कुणावार – विजयी
३०. वर्धा – पंकज भोयर – विजयी

३१. काटोल – चरणसिंग ठाकूर – विजयी
३२. सावनेर – आशिष देशमुख – विजयी
३३. हिंगणा – समीर मेघे – विजयी
३४. उमरेड – सुधीर लक्ष्मणराव पारवे – पराभूत
३५. नागपूर दक्षिण पश्चिम – देवेंद्र फडणवीस – विजयी
३६. नागपूर पूर्व – कृष्णा खोपडे – विजयी
३७. नागपूर मध्य – प्रवीण दटके – विजयी
३८. नागपूर पश्चिम – सुधाकर कोहळे – पराभूत
३९. नागपूर उत्तर – मिलिंद माने – पराभूत
४०. कामठी – चंद्रशेखर बावनकुळे – विजयी
४१. सकोली – अविनाश ब्राह्मणकर – पराभूत
४२. तिरोडा – विजय राहांगदले – विजयी
४३. गोंदिया – विनोद अग्रवाल – विजयी
४४. आमगाव – संजय पुराम -विजयी
४५. अरमोरी- कृष्णा गजबे- पराभूत

४६. गडचिरोली- मिलिंद रामजी नरोट -विजयी
४७. राजुरा -देवराव भोंगळे -विजयी
४८. चंद्रपूर -किशोर गजाननराव जोरगेवार -विजयी
४९. बल्लारपूर -सुधीर मुनगंटीवार- विजयी
५०. ब्रह्मपूरी -कृष्णालाल सहारे -पराभूत
५१. चिमूर -किर्तीकुमार भांगडिया- विजयी
५२. वणी- संजीवरेड्डी बोडकूरवार- पराभूत
५३. राळेगाव- अशोक उइके- विजयी
५४. यवतमाळ- मदन येरावार -पराभूत
५५. आर्णी- राजू तोडसाम -विजयी
५६. उमरखेड -किशन वानखेडे- विजयी
५७. किनवट – भीमराव केराम -विजयी
५८. भोकर -श्रीजया चव्हाण -विजयी
५९. नायगाव -राजेश पवार -विजयी
६०. देगलूर -जितेश अंतापूरकर -विजयी
६१. मुखेड -तुषार राठोड -विजयी
६२. हिंगोली -तानाजीराव मुटकुळे- विजयी
६३. जिंतूर- मेघना बोर्डीकर- विजयी
६४. परतूर- बबनराव लोणीकर- विजयी
६५. बदनापूर- नारायण कुचे -विजयी
६६. भोकरदन -संतोष दानवे- विजयी
६७. फुलंब्री -अनुराधा चव्हाण -विजयी
६८. औरंगाबाद पूर्व -अतुल सावे- विजयी
६९. गंगापूर -प्रशांत बंम -विजयी
७०. बगलान -दिलीप बोरसे- विजयी
७१. चांदवड -राहुल आहेर -विजयी
७२. नाशिक पूर्व- राहुल ढिकले- विजयी
७३. नाशिक मध्य -देवयानी फरांदे- विजयी
७४. नाशिक पश्चिम -सीमा हिरे -विजयी
७५. डहाणू- विनोद मेढा- पराभूत

७६. विक्रमगड- हरिश्चंद्र भोये- विजयी
७७. नालासोपारा- राजन नाईक- विजयी
७८. वसई -स्नेहा दुबे- विजयी
७९. भिवंडी पश्चिम- मेहश चौघुले -विजयी
८०. मुरबाड- किसन कथोरे- विजयी
८१. उल्हासनगर- कुमार ऐलानी -विजयी
८२. कल्याण पूर्व -सुलभा गायकवाड -विजयी
८३. डोंबिवली -रविंद्र चव्हाण -विजयी
८४. मीरा भाईंदर -नरेंद्र मेहता -विजयी
८५. ठाणे -संजय केळकर -विजयी
८६. ऐरोली -गणेश नाईक- विजयी
८७. बेलापूर- मंदा म्हात्रे- विजयी
८८. बोरिवली- संजय उपाध्याय- विजयी
८९. दहिसर -मनीषा चौधरी- विजयी
९०. मुलुंड- मिहिर कोटेचा -विजयी
९१. कांदिवली पूर्व -अतुल भातखळकर- विजयी
९२. चारकोप -योगेश सागर- विजयी
९३. मालाड पश्चिम -विनोद शेलार -पराभूत
९४. गोरेगाव -विद्या ठाकूर- विजयी
९५. वर्सोवा -भारती लव्हेकर- पराभूत
९६. अंधेरी पश्चिम -अमित साटम -विजयी
९७. विले पार्ले -पराग आळवणी -विजयी
९८. घाटकोपर पश्चिम -राम कदम -विजयी
९९. घाटकोपर पूर्व -पराग शाह -विजयी
१००. वांद्रे पश्चिम -आशिष शेलार -विजयी
१०१. सायन कोळीवाडा -कॅप्टन आर. तामिळ सेल्वान -विजयी
१०२. वडाळा -कालिदास कोळंबकर -विजयी
१०३. मलबार हिल -मंगल प्रभात लोढा -विजयी
१०४. कुलाबा -राहुल नार्वेकर -विजयी
१०५. पनवेल -प्रशांत ठाकूर -विजयी

१०६. उरण -महेश बालदी -विजयी
१०७. पेण -रवीशेठ पाटील -विजयी
१०८. दौंड- राहुल कुल -विजयी
१०९. चिंचवड -शंकर -जगताप -विजयी
११०. भोसरी- महेश लांडगे -विजयी
१११. शिवाजीनगर- सिद्धार्थ शिरोळे -विजयी
११२. कोथरूड. चंद्रकांत पाटील -विजयी
११३. खडकवासला -भिमराव तापकीर- विजयी
११४. पर्वती -माधुरी मिसाळ -विजयी
११५. पुणे कंटोन्मेंट – सुनील कांबळे -विजयी
११६. कसबा पेठ -हेमंत रासने -विजयी
११७. शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील -विजयी
११८. शेवगाव -मोनिका राजळे- विजयी
११९. राहुरी -शिवाजी कर्डिले -विजयी
१२०. श्रीगोंदा -प्रतिभा पाचपुते -विजयी
१२१. कर्जत जामखेड -राम शिंदे -पराभूत
१२२. आष्टी -सुरेश धस -विजयी
१२३. केज -नमिता मुंदडा -विजयी
१२४. लातूर ग्रामीण- रमेशअप्पा कराड -विजयी
१२५. लातूर शहर -अर्चना चाकूरकर -पराभूत
१२६. निलंगे- संभाजी नलंगेकर- विजयी
१२७. औसा -अभिमन्यू पवार -विजयी
१२८. तुळजापूर- राणाजगजितसिंह पाटील -विजयी
१२९. सोलापूर शहर उत्तर – विजय देशमुख -विजयी
१३०. सोलापूर शहर मध्य – देवेंद्र कोठे -विजयी

१३१. अक्कलकोट -सचिन कल्याणशेट्टी -विजयी
१३२. सोलापूर दक्षिण – सुभाषबापू देशमुख -विजयी
१३३. पंढरपूर -समाधान आवताडे -विजयी
१३४. माळशिरस- राम सातपुते -पराभूत
१३५. माण- जयकुमार गोरे -विजयी
१३६. कराड उत्तर -मनोज घोरपडे -विजयी
१३७. कराड दक्षिण -अतुल भोसले- विजयी
१३८. सातारा -शिवेंद्रसिंह राजे भोसले -विजयी
१३९. कणकवली -नितेश राणे -विजयी
१४०. कोल्हापूर दक्षिण -अमल महाडिक -विजयी
१४१. इचलकरंजी -राहुल अवाडे -विजयी
१४२. मिरज – सुरेश खाडे -विजयी
१४३. सांगली -धनंजय गाडगीळ -विजयी
१४४. शिराळा -सत्यजित देशमुख -विजयी
१४५. पलूस कडेगाव -संग्राम देशमुख- पराभूत
१४६. जत -गोपीचंद पडळकर -विजयी
१४७. नागपूर दक्षिण -मोहन मते -विजयी
१४८. वरोरा -करण देवतळे -विजयी


Previous Post

अंतिम निकाल जाहीर : महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, पाहा सर्व 14 पक्षांची आकडेवारी । Maharashtra Assembly Election Final Result

Next Post

अबबब… इतकं मोठ्ठं लीड ! पाहा सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील टॉप 10 उमेदवार । Highest margin win candidate in maharashtra

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra Assembly Election 2024 Result candidate who won with highest number of votes margin

अबबब... इतकं मोठ्ठं लीड ! पाहा सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील टॉप 10 उमेदवार । Highest margin win candidate in maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

speeding highway truck hit young man on bike died on the spot horror of accident captured in CCTV

भीषण अपघात ! भरधाव हायवा ट्रक थेट अंगावर… दुचाकीस्वार तरूणाचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

September 1, 2025
Taluka level All India Student Fair concluded with enthusiasm in Talegaon Dabhade

तळेगावमध्ये तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी मेळावा व राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा उत्साहात संपन्न । Talegaon Dabhade

September 1, 2025
Entertainment program in Sangvi village initiative by Prashant Dada Bhagwat Yuva Manch

सांगवी गावात मनोरंजन संध्या 2025 कार्यक्रम उत्साहात ; प्रशांत दादा भागवत युवा मंचचा उपक्रम । Prashant Bhagwat

September 1, 2025
Our Gaurai Our Pride Prashantdada Bhagwat Yuva Manch organizes home Gauri Ganpati decoration competition

आमची गौराई…आमचा अभिमान! प्रशांतदादा भागवत युवा मंच तर्फे घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धा – गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद

August 31, 2025
The term of the genealogy committee formed for the Maratha community has been extended till June 30

मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

August 31, 2025
Pimpri-Chinchwad-RTO

गौरी पूजनानिमित्त सोमवार १ सप्टेंबर रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज बंद राहणार

August 31, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.