व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जोरदार इन्कमिंग, ग्रामीण भागातील अनेकांचा पक्षप्रवेश, शरद पवारांची घेतली भेट

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे. लोकसभा निवडणूकीत महाविकासआघाडीची ताकद दिसून आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 4, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Maval taluka ncp

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval : मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे. लोकसभा निवडणूकीत महाविकासआघाडीची ताकद दिसून आल्याने अनेक कार्यकर्ते, नेते मविआतील घटकपक्षात प्रवेश करत आहेत. नुकतीच मावळच्या ग्रामीण भागातील अनेकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात एन्ट्री केली असून पुण्यातील मोदीबागेत हा प्रवेश सोहळा झाला. यासह सर्वांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

नवनाथ भगवान राणे, मा सरपंच खांडशी नेसावे, जनाबाई शिमग्या वाघमारे मा उपसरपंच खांडशी नेसावे, लक्ष्मण झिमा आखाडे मा सदस्य खांडशी नेसावे, शिमग्या पांडुरंग वाघमारे, मनोज महादू हिलम आणि कांब्रे गावातील उद्योजक मच्छिंद्र गायकवाड आणि सुधीर गायकवाड दिग्विजय देवकर यांंनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, जिल्हा युवक कार्याध्यक्ष प्रमोदसिंह गोतारणे उपस्थित होते. ( Many Leader In Maval taluka joined NCP Sharad Chandra Pawar party )

पक्षप्रवेशानंतर सर्वांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर मावळ तालुक्यात त्याचे पडसाद लगेच दिसून आले नाही. परंतू काही काळाने तालुक्यात शरद पवार यांना मानणाऱ्या नेत्यांनी तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अस्तित्व दाखवून दिले.

अधिक वाचा –
– ‘अभी नहीं तो कभी नहीं…’ भाजपाच्या विजयी संकल्प मेळाव्यात मावळ विधानसभा लढविण्याचा निर्धार । Maval BJP News
– स्व. संकेतदादा असवले प्रतिष्ठानकडून सामाजिक बांधिलकी जपण्याची परंपरा कायम ; विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप । Maval News
– देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतची कोंडी फूटणार ; नवीन डीपीआर मंत्रीमंडळासमोर, खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती


Previous Post

तळेगाव – चाकण मार्गावर अवजड वाहनांना सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेच्या दरम्यान बंदी

Next Post

मोठी बातमी ! पावसाचा जोर प्रचंड वाढला, पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला, पवना नदीपात्रात 7070 क्युसेक विसर्ग सुरू । Pavana Dam News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pavana-Dam-Maval-Taluka

मोठी बातमी ! पावसाचा जोर प्रचंड वाढला, पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला, पवना नदीपात्रात 7070 क्युसेक विसर्ग सुरू । Pavana Dam News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

By-elections announced for Baramati assembly constituency which fell vacant due to death of late Ajit Pawar

स्व. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर ; 4 मे रोजी मतमोजणी

March 16, 2026
Gas cylinders will be distributed only through OTP Said District Collector Jitendra Dudy

फक्त ‘ओटीपी’द्वारेच गॅस सिलेंडरचे वितरण होणार ; ९६ तासांत (४ दिवस) घरपोच मिळणार सिलेंडर – जिल्हाधिकारी

March 16, 2026
Pimpri-Chinchwad Police Commissioner orders action against those illegally filling commercial gas tanks

अवैधरित्या व्यावसायिक गॅस टाक्या भरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचे आदेश

March 14, 2026
Minister Madhuri Misal MLA Sunil Shelke regarding issues within Dehu Road Cantonment Board area

देहूरोड कॅन्टोन्मेंटमधील नागरी सुविधांच्या प्रश्नावर केंद्राकडे पाठपुरावा सुरू ; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

March 14, 2026
Yewalewadi village in Maval taluka without cemetery smashan bhumi funeral has to be held in open

ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नाही, तिथे विशेष मोहीम राबवून जागा उपलब्ध करून देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

March 14, 2026
Demand to speed up third and fourth tracks of Pune-Lonavala railway after substantial provisions in budget

राज्य शासनाने अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदीनंतर पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला रेल्वे मंत्रालयाने गती देण्याची मागणी

March 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.