व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

स्व. संकेतदादा असवले प्रतिष्ठानकडून सामाजिक बांधिलकी जपण्याची परंपरा कायम ; विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप । Maval News

स्व. संकेतदादा असवले प्रतिष्ठानकडून सामाजिक बांधिलकी जपण्याची परंपरा कायम; विद्यार्थ्यांनचा गुणगौरव व शालेय वस्तूंचे वाटप

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 2, 2024
in लोकल, ग्रामीण
school materials to students

Photo Courtesy : Team Dainik Maval


टाकवे बुद्रुक (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यातील अनाथाश्रम,आदीवासी भाग असो किंवा कोरोना खडतर काळात देखील विविध माध्यमांतून लोकांना गरजु वस्तूचे वाटप करणे तसेच रक्तदानाचे सामाजकार्य स्व.संकेतदादा असवले प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे. नुकतेच स्व.पै.संकेतदादा असवले युवा प्रतिष्ठान वतीने न्यु इंग्लिश स्कुलमधील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यामध्ये सीए वेदांगी असवले,तेजल थरकुडे, अंकिता भायकाटे,स्वयम भोईरकर,गौरी चोरघे या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रम प्रशंसा करत पुढील काळात देखील अधिक चांगल्या पद्धतीने उपक्रम राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बंडोबा मालपोटे, संचालक दत्तात्रय मालपोटे, माजी उपसरपंच बाबाजी गायकवाड, भाजप सरचिटणीस रोहिदास असवले, माजी सरपंच प्रल्हाद जांभुळकर, मा.सरपंच भुषण असवले,आंबळे उपसरपंच तानाजी पवार, प्राचार्य आनंद जांभुळकर, मा.उपसरपंच बाबाजी गायकवाड,मा. खादी ग्रामोद्योग चेअरमन अंकुश आंबेकर, शालेय समिती माजी अध्यक्ष अनिल असवले,मा‌.उपसरपंच स्वामी जगताप, तानाजी असवले,व्यापारी असोसिएशन अध्यक्ष योगेश मोढवे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ असवले, ( Distribution of school materials to students by late Sanketdada Asawale Foundation Takwe Budruk )

मा‌.सदस्य नवनाथ आंबेकर, तानाजी टेमगिरे,सोपान असवले, सर नारायण असवले सर,मा‌.चेअरमन नंदकुमार असवले, उद्योजक चंद्रकांत शिंदे,भुषण जाधव, पोलिस अधिकारी शुभम लोंढे, वेटलिफ्टींग कोच सुनील आंबेकर,अजिंक्य असवले, रमेश असवले, अमित असवले काळुराम असवले, अविनाश घोजगे,विष्णू जांभुळकर, रंजित असवले,नवनाथ गुणाट, अक्षय असवले, पांडुरंग असवले, अक्षय पिंगळे आदीजण उपस्थितीत होते.

अधिक वाचा –
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची मोठी कारवाई ! मावळात दोन ठिकाणी अंमली पदार्थांसह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त
– धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचविसाव्या वार्षिक सभेत सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर । Talegaon Dabhade
– BREAKING : पवना धरण 91 टक्के भरले, दुपारी 1 वाजता धरणाचे दरवाजे उघडणार, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा


dainik maval jahirat

Previous Post

नवीन रेशन कार्ड काढायचंय? एजंट जास्त पैसे मागतोय? आता चिंता नाही, घरबसल्या काढा ऑनलाइन रेशन कार्ड, वाचा सविस्तर

Next Post

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठकीत महाविकासआघाडीचा आमदार निवडून आणण्याचा निर्धार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Taluka NCP

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठकीत महाविकासआघाडीचा आमदार निवडून आणण्याचा निर्धार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.