व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! राज्य मागासवर्गाचा अहवाल राज्य सरकारकडून मंजूर, मराठा समाजाला 10 टक्के आरक्षणाची शिफारस । Maratha Reservation

मराठा समाजासाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. राज्य मागासवर्गाचा अहवाल राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 20, 2024
in महाराष्ट्र
Maratha-reservation

Photo Courtesy : Team Dainik Maval


मराठा समाजासाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. राज्य मागासवर्गाचा अहवाल राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, अहवालात मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरवण्यात आला आहे. त्या आधारे समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. हा अहवाल राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये स्विकारला असून आजच्या विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात 1 वाजता हा अहवाल विधिमंडळासमोर ठेवण्यात येईल. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे आज (दि. 20 फेब्रुवारी) एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मराठ्यांना देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आज निकाली निघणार की आणखी हा मुद्दा आणखीन तापणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maratha Reservation Maharashtra Cabinet approved draft of the bill for 10% Maratha reservation in education and government jobs)

Maratha Reservation | Maharashtra Cabinet approved the draft of the bill for 10% Maratha reservation in education and government jobs

— ANI (@ANI) February 20, 2024

तत्पुर्वी, मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याच्या कायद्याच्या प्रस्तावित मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाने बैठकीत मंजुरी दिली असून आता हा मसुदा विशेष अधिवेशनात चर्चेसाठी मांडला जाईल. राज्य मंत्रिमंडळाच्या अधिवेशनपूर्व बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ज्यात मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत 10 टक्के आरक्षणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांद्वारे मिळाली आहे.

अधिक वाचा –
– मोठी बातमी! कामशेतजवळील अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 10 जण ताब्यात, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त । Maval Crime News
– खासदार श्रीरंग बारणे यांचे दातृत्व, तरुणाला किडनी ट्रान्सफरसाठी केली एक लाखाची मदत । Maval Lok Sabha
– वडगाव कातवीकरांच्या आरोग्य सेवेसाठी मोरया प्रतिष्ठानची रुग्णवाहिका अहोरात्र धावणार… । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

आरोग्य विभागातील 10 हजार 949 रिक्त पदांची भरती प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू – आरोग्य मंत्री तानाजी सावंत

Next Post

आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून उर्से आणि परंदवडी गावातील ठाकर समाजातील 90 नागरिकांना मिळाले जात प्रमाणपत्र

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
caste-certificates-to-adivasi

आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून उर्से आणि परंदवडी गावातील ठाकर समाजातील 90 नागरिकांना मिळाले जात प्रमाणपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.