व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ भाजपाची युवा वॉरियर्स कार्यकारणी जाहीर; ‘तरुणांनी स्वामी विवेकानंद, नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा’ – रविंद्र भेगडे

राष्ट्रीय युवा दिन (दि. 12 जानेवारी) निमित्ताने मावळ भाजपा पक्ष कार्यालय वडगाव मावळ इथे युवा वॉरियर्स तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 13, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
BJP-Maval-taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


राष्ट्रीय युवा दिन (दि. 12 जानेवारी) निमित्ताने मावळ भाजपा पक्ष कार्यालय वडगाव मावळ इथे युवा वॉरियर्स तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब गुंड आणि विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे ह्यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. युवा वॉरियर्सच्या कार्यकारिणीत अध्यक्ष, दोन कार्याध्यक्ष, पाच उपाध्यक्ष, तीन सरचिटणीस, चार गण अध्यक्ष आणि एक सोशल मिडिया अध्यक्ष अशी कार्यकारणी जाहीर करण्यात आलीये. मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

‘युवा वर्गाने राजकारण समाजकारण करत असताना स्वामी विवेकानंद, नरेंद्रजी मोदी यांच्या कार्याचा आदर्श घेऊन काम केले पाहिजे. परंतू हे सर्व करत असताना आपल्या शिक्षणाला देखील तितकेच महत्त्व दिले पाहिजे. शैक्षणिक पाया मजबूत असेल तर कोणत्याही क्षेत्रात आपण अधिक चांगल्या क्षमतेने कार्य करू शकतो. तसेच आपण कार्य करत असताना कोणत्याही प्रकारची समस्या मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी आपल्या युवा शक्तीच्या मागे खंबीरपणे उभे आहोत,’ असा विश्वास रवींद्र भेगडेंनी कार्यकारिणीला दिला.

तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ गुंड, जिल्हा उपाध्यक्ष रामदास गाडे, कोषाध्यक्ष सुधाकर ढोरे, महिला मोर्चा अध्यक्षा सायली बोत्रे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिजीत नाटक, युवा वॉरियर्स अध्यक्ष प्रणेश नेवाळे, सरचिटणीस सचिन येवले, अभिमन्यू शिंदे, कल्याणी ठाकर, सुमित्रा जाधव, वैशाली ढोरे यांच्यासह युवा वॉरियर्स मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. ( Maval BJP Announced Youth Warriors Executive Committee on Occasion Of National Youth Day )

अधिक वाचा –
– दुर्दैवी! लोणावळ्यात सुपरफास्ट एक्सप्रेसमधून फलाटवर पडल्याने रेल्वे प्रवाशाचा मृत्यू । Lonavala News
– राष्ट्रीय युवा दिनानिमित्त भाजपाकडून रक्तदान शिबिर; रविंद्र भेगडेंसह अन्य पदाधिकाऱ्यांनीही केले रक्तदान । Vadgaon Maval
– मळवंडी ठुले ग्रामस्थांची 40 वर्षांपासूनची मागणी आमदार शेळकेंकडून पूर्ण! 60 लाख निधीतून बांधणार नवा साकव पूल । Maval News


Previous Post

इनर व्हील क्लबकडून पवनानगर इथे शंभरावा इनरव्हील डे साजरा । Inner Wheel Club

Next Post

तळेगाव नगरपरिषदेच्या ‘त्या’ जेसीबीचा इन्शूरन्स आधीच संपलेला? मुख्याधिकारी की ठेकेदार, नुकसानीला जबाबदार कोण?

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Talegaon-Nagar-Parishad-JCB

तळेगाव नगरपरिषदेच्या 'त्या' जेसीबीचा इन्शूरन्स आधीच संपलेला? मुख्याधिकारी की ठेकेदार, नुकसानीला जबाबदार कोण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
Panchayat Samiti Education Department Maval NCP Students Congress honored students of class 10th and 12th

पंचायत समिती शिक्षण विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका यांच्यावतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

May 29, 2026
INS Shivaji employee dies after falling into a gorge at Lions Point Lonavala

लोणावळा लायन्स पॉइंट येथील दरीत पडून ‘आयएनएस शिवाजी’मधील कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 29, 2026
Group prayers onthe occasion of Bakri Eid at Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण

May 29, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.